लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
एनसीए प्रमुख पदासाठी राहुल द्रविड यांचा अर्ज; रवी शास्त्री यांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा! - Marathi News | Rahul Dravid's application for the post of NCA chief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड नाही बनू शकणार टीम इंडियाचा कोच

Rahul Dravid : बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार करारामध्ये वाढ करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे निवड प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाते. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, राहुल यांनी क्रिकेट प्रमुख पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे. ...

टी २० विश्व चषकानंतर शास्त्री गुरुजी होणार पायउतार; राहुल द्रविड बनू शकतात मुख्य प्रशिक्षक - Marathi News | ravi Shastri to step down after T20 World Cup rahul dravid might be new coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी २० विश्व चषकानंतर शास्त्री गुरुजी होणार पायउतार; राहुल द्रविड बनू शकतात मुख्य प्रशिक्षक

रवी शास्त्री यांचा करार या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यांच्या जागी राहुल द्रविड यांची निवड होऊ शकते. ...

मोठी बातमी : रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडण्यास तयार; राहुल द्रविडचा मार्ग मोकळा होणार? - Marathi News | Big News  : Ravi Shastri to Part Ways With Indian Team after T20 World Cup: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडण्यास तयार; राहुल द्रविडचा मार्ग मोकळा होणार?

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Rahul Dravid : राहुल द्रविडच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार; राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदासाठी BCCIने मागवले अर्ज - Marathi News | Rahul Dravid may take on a bigger responsibility as the BCCI invites application for the role of NCA head | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid : राहुल द्रविडच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार; राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदासाठी BCCIने मागवले अर्ज

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदासाठी अर्ज मागवले आहेत. ...

Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का? राहुल द्रविडने दिले असे उत्तर - Marathi News | Rahul Dravid: Will he be the coach of the Indian team? The answer given by Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का? राहुल द्रविडने दिले असे उत्तर

Rahul Dravid: भविष्यात संधी मिळाल्यास कोचिंगची जबाबदारी पूर्णवेळ पेलण्यास सज्ज आहात काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ...

IND vs SL, 3rd T20I : टीम इंडियाला आणखी एक धक्का, कोरोनामुळे ९ खेळाडू मैदानाबाहेर असताना आणखी एकाला झाली दुखापत! - Marathi News | India vs Sri Lanka 3rd T20I Probable XI: Sandeep Warrier Likely to Replace Navdeep Saini | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL, 3rd T20I : टीम इंडियाला आणखी एक धक्का, कोरोनामुळे ९ खेळाडू मैदानाबाहेर असताना आणखी एकाला झाली दुखापत!

India vs Sri Lanka 3rd T20I : भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यावरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. ...

IND vs SL : दुसऱ्या ट्वेंटी-२०त राहुल द्रविडनं १२व्या खेळाडूकडे पाठवली चिठ्ठी?; बघा त्यात नेमकं काय लिहिलं होतं...  - Marathi News | IND vs SL : THIS is why Rahul Dravid sent a 12th man with chit during second T20I against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : दुसऱ्या ट्वेंटी-२०त राहुल द्रविडनं १२व्या खेळाडूकडे पाठवली चिठ्ठी?; बघा त्यात नेमकं काय लिहिलं होतं... 

India vs Sri Lanka, 2nd T20I : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला अन् कृणाल पांड्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ...

IND Vs SL 2nd T20I Live : ९ खेळाडू गमावले तरी टीम इंडिया खचली नाही, चार पदार्पणवीरांसह उतरली मैदानावर! - Marathi News | India vs SL 2nd T20I live : Devdutt Padikkal, Ruturaj Gaikwad, Nitish Rana and Chetan Sakariya making their T20I debut for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SL 2nd T20I Live : ९ खेळाडू गमावले तरी टीम इंडिया खचली नाही, चार पदार्पणवीरांसह उतरली मैदानावर!

IND vs SL 2nd T20I Int Live Score : कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिकेत गोंधळ उडाला. Sri Lanka have won the toss and they've decided to bowl first. ...