शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : रोहित शर्माचा Fabulous five मधील प्रवेश दोन धावांनी हुकला

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : रोहितनं 'दी वॉल' ओलांडली, भारतात कुणाला न जमलेली कामगिरी केली

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : OMG; अवघ्या 21 षटकांत रोहित-मयांकची तिसऱ्या स्थानी झेप

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test: तब्बल दोन वर्ष वाट पाहणाऱ्या रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : मयांक-रोहितची जोडी जमली; सलामीवीर म्हणून रचला इतिहास

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : रोहित ठरला 'हिट'; पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा चौथा ओपनर

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : हिटमॅन रोहितची सॉलिड सुरुवात, 'दी वॉल'च्या विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : निवडणूकीचा अर्ज भरण्यापूर्वीच संदीप पाटील नियमांत अडकले

क्रिकेट : चौकशीनंतर राहुल द्रविडपुढे बीसीसीआय बॅकफूटवर

क्रिकेट : सीओएने केला द्रविडचा बचाव