लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
प्रत्येक खेळाडूला संधी देण्याचा प्रयत्न - राहुल द्रविड - Marathi News | Trying to give every player a chance - Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रत्येक खेळाडूला संधी देण्याचा प्रयत्न - राहुल द्रविड

Rahul Dravid : भारतीय क्रिकेटमधील युवा गुणवत्ता पुढे आणण्याचे श्रेय द्रविड यांना दिले जाते. भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यात व्यस्त असताना त्याचदरम्यान जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर भारताचा दुसरा संघ जाईल. ...

राहुल द्रविडच्या 'त्या' सल्ल्यानं अजिंक्य रहाणेला दाखवली दिशा, भारताच्या उपकर्णधारानं सांगितला 12 वर्षांपूर्वीचा किस्सा - Marathi News | ‘Don't run after India selection, it will follow you’, Ajinkya Rahane recalls Rahul Dravid’s valuable advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडच्या 'त्या' सल्ल्यानं अजिंक्य रहाणेला दाखवली दिशा, भारताच्या उपकर्णधारानं सांगितला 12 वर्षांपूर्वीचा किस्सा

भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड यानं दिलेल्या सल्ल्यानं कारकिर्दीला दिशा मिळाल्याचे मत अजिंक्य रहाणे यानं व्यक्त केलं. ...

ठरलं; राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी - Marathi News | Rahul Dravid set to coach Team India on Sri Lanka tour, Shikhar Dhawan likely to captain: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं; राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी

राहुल द्रविड मागील अनेक वर्षांपासून युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे व त्यांच्या प्रतिभेला पैलू पाडण्याचे काम करत आहे. ...

On This Day : सौरव गांगुली-राहुल द्रविड यांचा पराक्रम; वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच झालेली त्रिशतकी भागीदारी - Marathi News | On This Day in 1999 : the first ever triple-century stand in ODIs , Sourav Ganguly  and Rahul Dravid put together a 318-run stand   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :On This Day : सौरव गांगुली-राहुल द्रविड यांचा पराक्रम; वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच झालेली त्रिशतकी भागीदारी

On This Day in 1999 : Sourav Ganguly  and Rahul Dravid put together a 318-run stand   भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी १९९९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली होती. ...

पहिल्या विकेटसाठी चार फलंदाजांची ४०८ धावांची भागीदारी, चौघांचेही शतक; क्रिकेटच्या इतिहासातील अजुबा! - Marathi News | On this day in 2007 Indian top four scored centuries in 1st inngs of 2nd test match against Bangladesh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या विकेटसाठी चार फलंदाजांची ४०८ धावांची भागीदारी, चौघांचेही शतक; क्रिकेटच्या इतिहासातील अजुबा!

श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविड मुख्य कोच; जुलैमध्ये होणार दौरा  - Marathi News | Rahul Dravid head coach for Sri Lanka tour; The tour will take place in July | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविड मुख्य कोच; जुलैमध्ये होणार दौरा 

एनसीए प्रमुख बनल्यानंतर द्रविड यांनी भारत अ आणि १९ वर्षांखालील भारतीय संघासोबत दौरा करणे बंद केले होते. ...

Rahul Dravid Breaking News : राहुल द्रविडकडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद; श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघाला करणार मार्गदर्शन  - Marathi News | Breaking News : A BCCI official said Rahul Dravid will be the head coach of team India for the Sri Lankan tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rahul Dravid Breaking News : राहुल द्रविडकडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद; श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघाला करणार मार्गदर्शन 

Breaking News : A BCCI official said Rahul Dravid will be the head coach of team India for the Sri Lankan tour इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व स्थगित झाल्यानंतर भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तयारीला लागले आहेत ...

द्रविडची कल्पकता भारतीय क्रिकेटच्या विकासात महत्त्वाची - Marathi News | Rahul Dravid's ingenuity is important in the development of Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडची कल्पकता भारतीय क्रिकेटच्या विकासात महत्त्वाची

टीम इंडियाने गाजवले पाच वर्षांपासून वर्चस्व ...