लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
प्रशिक्षक बनण्यात कपिल यांचा मोलाचा वाटा; राहुल द्रविडची कृतज्ञता - Marathi News | Kapil's role in becoming a coach; Gratitude to Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षक बनण्यात कपिल यांचा मोलाचा वाटा; राहुल द्रविडची कृतज्ञता

‘कोचिंगचा विकास करण्यात मदत करताना मला छान वाटते. ...

द्रविड होता प्रशिक्षकपदाचा मुख्य दावेदार, तत्कालीन सीओए प्रमुख विनोद राय यांचा खुलासा - Marathi News | Dravid was the main contender for the coaching post, revealed the then COA chief Vinod Rai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविड होता प्रशिक्षकपदाचा मुख्य दावेदार, तत्कालीन सीओए प्रमुख विनोद राय यांचा खुलासा

त्यावेळी राहुलचे नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर होते. आमचे त्याच्याशी बोलणेही झाले, मात्र त्यावेळी राहुलने आपल्याला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे हे कारण सांगत ही आॅफर नाकारली ...

विनोद राय यांचा खुलासा; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड होता पहिली पसंती, पण... - Marathi News | Former COA chief Vinod Rai reveals why Rahul Dravid turned down India head coach job | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विनोद राय यांचा खुलासा; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड होता पहिली पसंती, पण...

अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशासकिय समितीनं सर्वप्रथम या पदासाठी द्रविडला विचारणा केली होती. ...

कॅरेबियन क्रिकेटपटू एव्हर्टन वीक्स यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Caribbean cricketer Everton Weeks dies; He breathed his last at the age of 95 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅरेबियन क्रिकेटपटू एव्हर्टन वीक्स यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह अनेक आजी-माजी खेळाडूंनी कॅरेबियन क्रिकेटचे भीष्म पितामह सर एव्हर्टन वीक्स यांना श्रद्धांजली अर्पण केली. ...

माझ्या जीवनात द्रविडच्या प्रभावाचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही - चेतेश्वर पुजारा   - Marathi News | The influence of Dravid in my life cannot be described in words - Cheteshwar Pujara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या जीवनात द्रविडच्या प्रभावाचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही - चेतेश्वर पुजारा  

क्रिकेट व सामान्य आयुष्य यात मेळ साधणे आवश्यक ...

सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज! - Marathi News | Rahul Dravid beats Sachin Tendulkar in Wisden India poll on greatest Indian Test batsman of last 50 years  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज!

सुनील गावस्कर, विराट कोहली यांच्यावरही केली मात ...

ऑस्ट्रेलिया दौरा सोपा नसेल; राहुल द्रविडनं कॅप्टन विराट कोहलीला सांगितला धोका - Marathi News | Rahul Dravid fires Steve Smith-David Warner warning to Virat Kohli for Australia tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौरा सोपा नसेल; राहुल द्रविडनं कॅप्टन विराट कोहलीला सांगितला धोका

2018-19च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक विजयाच्या पुनरावृत्तीसाठी टीम इंडिया आतुर... ...

शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही - Marathi News | No MS Dhoni, Sourav Ganguly in Shoaib Akhtar's all-time top 10 ODI cricketers from India and Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही

भारताच्या चार खेळाडूंची केली निवड ...