लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
न्यूझीलंडमधील पराभवाला राहुल द्रविड जबाबदार? - Marathi News |  Rahul Dravid responsible for New Zealand defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडमधील पराभवाला राहुल द्रविड जबाबदार?

या पराभवासाठी राहुल द्रविड यांनी जबाबदारी घ्यावी,’ असे खळबळजनक वक्तव्य करून बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सर्वांना धक्का दिला. ...

टीम इंडियाच्या 'व्हाईटवॉश'ला राहुल द्रविडही जबाबदार?; जाणून घ्या नेमकं कनेक्शन - Marathi News | Team India loss Test Series in New Zealand Tour because of Rahul Dravid, but why? svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या 'व्हाईटवॉश'ला राहुल द्रविडही जबाबदार?; जाणून घ्या नेमकं कनेक्शन

भारतीय संघात पुनरागमनाची अजूनही संधी; पाहा कोण आहेत हे महारथी! - Marathi News | Forgotten players who can still make a comeback in Indian men's cricket team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात पुनरागमनाची अजूनही संधी; पाहा कोण आहेत हे महारथी!

NZ vs IND, 1st Test : विराट कोहलीची ११वी धाव ठरली पराक्रमी; मोडला सौरव गांगुलीचा विक्रम - Marathi News | New Zealand vs India, 1st Test : Virat Kohli past former Indian captain Sourav Ganguly in test runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND, 1st Test : विराट कोहलीची ११वी धाव ठरली पराक्रमी; मोडला सौरव गांगुलीचा विक्रम

प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ ( 14) पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण, त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला सावरले. ...

NZ vs IND, 1st Test: विराट कोहलीचा विक्रम; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ चारच भारतीयांना करता आला असा पराक्रम - Marathi News | New Zealand vs India, 1st Test, Day 2: Virat Kohli becomes the fourh Indian to take 250 Catches in International Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND, 1st Test: विराट कोहलीचा विक्रम; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ चारच भारतीयांना करता आला असा पराक्रम

केन विलियम्सन आणि रॉस टेलर या अनुभवी जोडीनं किवींना आघाडी मिळवून दिली. पण, हे दोघं माघारी परतल्यानंतर किवींच्या डाव गडगडण्यास सुरुवात झाली. ...

बापापेक्षा बेटा सवाई! राहुल द्रविडच्या मुलाने झळकावले वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक - Marathi News | Rahul Dravid's son samit has scored double centuty in ODI cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बापापेक्षा बेटा सवाई! राहुल द्रविडच्या मुलाने झळकावले वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक

एका वनडे क्रिकेट सामन्यात द्रविडचा मुलगा समितने द्विशतक झळकावल्याची गोष्ट समोर आली आहे. समितचे हे दुसरे द्विशतक ठरले आहे. ...

NZvsIND, 3rd ODI : टीम इंडियाच्या फलंदाजांनी इतिहास रचला; जवळपास दहा वर्षांनंतर प्रथमच हा पराक्रम केला - Marathi News | New Zealand vs India, 3rd ODI : First time in over 10 years India have had century partnerships for 4th and 5th wicket in an ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZvsIND, 3rd ODI : टीम इंडियाच्या फलंदाजांनी इतिहास रचला; जवळपास दहा वर्षांनंतर प्रथमच हा पराक्रम केला

भारत विरुद्ध न्यूझीलंड : मालिका गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात इभ्रत वाचवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीला पुन्हा अपयश आलं. ...

लक्ष्मण, द्रविडची कामगिरी विसरता येईल का?; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदींची बॅटिंग - Marathi News | PM Narendra Modi cites VVS Laxman Rahul Dravids heroics while motivating students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लक्ष्मण, द्रविडची कामगिरी विसरता येईल का?; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदींची बॅटिंग

विद्यार्थ्यांच्या मनातली परीक्षेची भीती दूर करण्यासाठी पंतप्रधानांकडून मार्गदर्शन ...