लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
राहुल द्रविड हाजिर हो... हितसंबंध जपण्याच्या मुद्यावरून बीसीसीआयचे फर्मान  - Marathi News | Conflict Conundrum: Rahul Dravid Asked To Depose Before Ethics Officer On September 26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड हाजिर हो... हितसंबंध जपण्याच्या मुद्यावरून बीसीसीआयचे फर्मान 

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. ...

फलंदाजी प्रशिक्षक बनलेले विक्रम राठोड आहेत तरी कोण... - Marathi News | know about Vikram Rathod, who is a batting coach | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाजी प्रशिक्षक बनलेले विक्रम राठोड आहेत तरी कोण...

राहुल द्रविडबाबत लवकरच होणार मोठा निर्णय - Marathi News | BCCI will soon make a big decision on Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडबाबत लवकरच होणार मोठा निर्णय

बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधिश डी.के.जैन यांनी द्रविडला नोटीसही बजावली होती. ...

द्रविडला नोटीस हे क्रिकेटचे दुर्दैव; अनिल कुंबळेची ‘जम्बो’ प्रतिक्रिया  - Marathi News | Notice to Dravid: Cricket's misfortune; Anil Kumble's reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडला नोटीस हे क्रिकेटचे दुर्दैव; अनिल कुंबळेची ‘जम्बो’ प्रतिक्रिया 

रतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी राहुलची बाजू उचलून धरली. त्यांनी द्रविडला दिलेली नोटीस म्हणजे क्रिकेटचे दुर्दैव अशी ‘जम्बो’ प्रतिक्रिया दिली. ...

'जंटलमन' राहुल द्रविडला BCCIची नोटीस; गांगुली, भज्जी यांनी घेतला समाचार - Marathi News | Rahul Dravid gets notice from BCCI Ethics Officer; Sourav Ganguly and Harbhajan Singh criticise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जंटलमन' राहुल द्रविडला BCCIची नोटीस; गांगुली, भज्जी यांनी घेतला समाचार

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. ...

सचिन तेंडुलकरचा ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश; पण कुंबळे व द्रविड यांच्यानंतर का? - Marathi News | Why Anil Kumble, Rahul Dravid made it to ICC Hall of Fame before Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरचा ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश; पण कुंबळे व द्रविड यांच्यानंतर का?

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सन्मान केला. ...

India Vs New Zealand World Cup Semi Final : सौरव गांगुली जेव्हा लक्ष्मण, तेंडुलकर, द्रविडला ट्रोल करतो... - Marathi News | India Vs New Zealand World Cup Semi Final : Sourav Ganguly trolls 'gentlemen' VVS Laxman, Sachin Tendulkar, Rahul Dravid  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : सौरव गांगुली जेव्हा लक्ष्मण, तेंडुलकर, द्रविडला ट्रोल करतो...

India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. ...

ICC World Cup 2019 : याआधीही वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना दोन दिवस रंगला होता; जाणून घ्या तेव्हा कोण जिंकलं होतं - Marathi News | ICC World Cup 2019: world cup match between India and England finished in 2 days in 1999 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : याआधीही वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सामना दोन दिवस रंगला होता; जाणून घ्या तेव्हा कोण जिंकलं होतं

ICC World Cup 2019: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. ...