राहुल महाजनने बिग बॉस या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या कार्यक्रमामुळे त्याला सामान्य लोक देखील ओळखायला लागले. या कार्यक्रमानंतर तो आणखी काही रिअॅलिटी शोमध्ये झळकला होता. Read More
राहुल महाजन(Rahul Mahajan)ची दुसरी पत्नी डिम्पी गांगुली आठवते का? डिंपी गांगुली(Dimpy Ganguly) जिने 'राहुल दुल्हनिया ले जायेगा' या रिअॅलिटी शोमध्ये राहुल महाजनसोबत लग्न केले होते. पण नंतर दोघांचा घटस्फोट झाला. ...
चंदेरी दुनियेतील अनेक सेलिब्रेटीची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये राहुल महाजनचे नाव आघाडीवर आहे. एकदा न ...
मुलाखतीदरम्यान राहुल म्हणाला की, आम्ही रेल्वे ट्रॅकसारखे आहोत. एकमेकांच्या गोष्टींमध्ये जास्त लुडबुड करत नाहीत. एकमेकांना स्पेस देतो. आम्ही एक बॅलन्स करून चालतो जेणेकरून आमचं लग्न योग्य ट्रॅकवर चालावं. ...