शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

Read more

महाराष्ट्र : निकालाच्या आधीच राहुल नार्वेकर आजारी? संजय राऊत म्हणाले, हा सुद्धा भूकंप आहे

महाराष्ट्र : अजित पवार गटाविरोधातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक ठरले; आधी शिंदेंबाबतचा निकाल, मग...

महाराष्ट्र : आमदार अपात्रता सुनावणी उद्यापासून पुन्हा सुरू होणार

महाराष्ट्र : शिवसेनेची आटोपली, आता राष्ट्रवादीची बारी! अपात्रतेच्या सुनावणीची आज तारीख ठरणार

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष काय निकाल देणार…?

महाराष्ट्र : आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण; अध्यक्षांकडे २० दिवस

राष्ट्रीय : आमदार अपात्रतेचा निर्णय १० जानेवारीपर्यंत घेणार; विधानसभाध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ

राष्ट्रीय : विधानसभाध्यक्षांना १० दिवसांचा वाढीव वेळ; शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास मुदतवाढ

नागपूर : आमदार अपात्रतेवरुन विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर विरोधकांचा आक्षेप 

महाराष्ट्र : सुनावणी संपण्यापूर्वीच राहुल नार्वेकर अध्यक्षपदाचा राजीनामा देतील; रोहित पवारांचा दावा