शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

Read more

मुंबई : अपात्रतेची सुनावणी पितृपक्षात, ठाकरे गटाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी शिंदे गटाला १० दिवस

राजकारण : अपात्रतेबाबत निर्णय झाला तरी...शिंदेंच्या मंत्र्यांचं सुनावणी आधी मोठं विधान | Deepak Kesarkar | SA4

महाराष्ट्र : कोण ठरणार अपात्र? विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी, एकत्रित सुनावणीसाठी शिवसेना शिंदे व ठाकरे गटाकडून रणनीती

महाराष्ट्र : “आमदार अपात्रतेच्या सुनावणीत दिरंगाई होणार नाही, योग्य निर्णय घेतला जाईल”: राहुल नार्वेकर

मुंबई : आमदार अपात्रतेचा निर्णय कधी? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली मोठी माहिती

महाराष्ट्र : “आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये म्हणून राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत”

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेचे काय होणार? राहुल नार्वेकर ठाकरे गटापासून सुरुवात करणार

महाराष्ट्र : “कायद्याने १६ आमदार अपात्र होत आहेत, विधानसभा अध्यक्षांची कृती...”; संजय राऊतांचा दावा

राजकारण : राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांसाठीच्या खुर्चीचं स्टीकर काढलं, कुणाला बसवलं? Eknath Shinde

मुंबई : ...अन् मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत अजित पवार बसले; शासकीय कार्यक्रमात काय घडले?