शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

Read more

महाराष्ट्र : मी पण लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : “कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे”; नरहरी झिरवळांचे सूचक विधान

मुंबई : Maharashtra Politics : 'नार्वेकर आमचे जावई, आमचा त्यांच्यावर विश्वास'; १६ आमदार अपात्रेबाबत जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : अपात्रता कारवाईसंदर्भात ठाकरे-शिंदे गटांना नोटिसा; पक्षाची घटना मागविणार, कार्यवाही सुरू

महाराष्ट्र : राहुल नार्वेकरांसारखे सुशिक्षित चतुर कसे काय बोलू शकतात; जितेंद्र आव्हाडांची अध्यक्षांवर टीका

महाराष्ट्र : आमदार अपात्रतेचा मुद्दा : कोर्टाने १० महिने घेतले, मी २ महिन्यांत कसे ठरवू? नार्वेकर स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Rahul Narvekar: ...तेव्हा पक्ष कोण रिप्रेझेंट करत होता हे मी पाहणार; विधानसभा अध्यक्षांचे विधानसभेतून मोठे संकेत

महाराष्ट्र : मला घाई नाही, पण मी विलंबही करणार नाही! विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : “राज्यपालांचा निर्णय योग्य होता, सुप्रीम कोर्टाचे म्हणणे पटले नाही!”: राहुल नार्वेकर 

महाराष्ट्र : विधानसभा अध्यक्ष स्वत: निष्णात वकील, अपात्रतेचा निर्णय किती कालावधीत घेऊ शकतात?