शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.

Read more

मुंबई : “...तरच अपात्रतेचा निर्णय मागे घेतला जाऊ शकेल”; राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

मुंबई : ठाकरेंचे आमदार पात्र कसे? शिंदे गट मुंबई उच्च न्यायालयात

महाराष्ट्र : अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात, विधानसभा अध्यक्षांचा निकाल दहाव्या परिशिष्टाच्या उलट असल्याचा दावा

महाराष्ट्र : 'राहुल नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान'; निर्णयांविरोधात ठाकरे गटाची याचिका

संपादकीय : अमेरिकेचे डोके ठिकाणावर आहे का? इशारा द्यायचा का?

महाराष्ट्र : ठाकरे गटालाही लागू असेल गोगावलेंचा व्हीप; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती

महाराष्ट्र : ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष?; संजय राऊत म्हणाले, कुणीतरी एखादा नतद्रष्ट...

पुणे : निर्णय घेण्याची क्षमता असणाऱ्यांना निर्णय मान्य..., अजित पवारांची अध्यक्षांच्या निकालावर प्रतिक्रिया

महाराष्ट्र : अपात्रतेची लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; कागदपत्रे सादर करण्याची ठाकरे गटाची तयारी

मुंबई : आम्हाला काहीही धाकधूक नव्हती; शिवसेना निकालावर जरांगेंनी स्पष्टच सांगितलं