लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल वैद्य

Rahul Vaidya

Rahul vaidya, Latest Marathi News

'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने Rahul Vaidya सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. 
Read More
बापमाणूस! राहुल वैद्य होणार बाबा; सोनोग्राफी व्हिडीओ पोस्ट करत दाखवली बाळाची पहिली झलक - Marathi News | rahul vaidya and disha parmar announce pregnancy share onography ideo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापमाणूस! राहुल वैद्य होणार बाबा; सोनोग्राफी व्हिडीओ पोस्ट करत दाखवली बाळाची पहिली झलक

Rahul vaidya: राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर पत्नी दिशा परमारसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी ते आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं आहे. ...

'ही वल्गरीटी नाही का ?' राहुल वैद्य दिशा परमारचा लिपलॉक फोटोवर चाहते नाराज - Marathi News | 'Isn't this vulgarity?' Fans upset over Rahul Vaidya Disha Parmar's liplock photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही वल्गरीटी नाही का ?' राहुल वैद्य दिशा परमारचा लिपलॉक फोटोवर चाहते नाराज

बिग बॉसच्या घरात राहुलने दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर ही जोडी सोशल मीडिया वर चांगलीच हीट ठरली. दरम्यान 2018 साली या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि लग्नंबधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. ...

राहुल वैद्यच्या पत्नीचा बोल्ड अंदाज; हॉट पिंक मोनोकिनीमध्ये केलं फोटोशूट - Marathi News | tv disha parmar share wearing hot pink strappy monokini photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्यच्या पत्नीचा बोल्ड अंदाज; हॉट पिंक मोनोकिनीमध्ये केलं फोटोशूट

Disha parmar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिशा परमारने अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिचा सिजलिंग लूक पाहायला मिळत आहे. ...

रिअल लाईफमध्ये इतकी बोल्ड आहे ही ‘संस्कारी बहू’ Disha Parmar, फोटोज पाहून तुम्हीही म्हणाल…. - Marathi News | Disha Parmar, becomes gorgeous babe changing her Sanskari Bahu look, check here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिअल लाईफमध्ये इतकी बोल्ड आहे ही ‘संस्कारी बहू’ Disha Parmar, फोटोज पाहून तुम्हीही म्हणाल….

गायक राहुल वैद्यसोबत लग्न केल्यानंतर दिशा परमार प्रचंड चर्चेत होती. ...

गायक राहुल वैद्यला मिळत आहे जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण... - Marathi News | Rahul Vaidya getting death threats for his latest song garbe ki raat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायक राहुल वैद्यला मिळत आहे जीवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कारण...

Rahul Vaidya Song Controversy : राहुल वैद्य याला बरेच धमकीचे मेसेज येत आहेत. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. फोनवर काही लोक राहुल वैद्यकडे 'गरबे की रात' गाण्यातून मोगल मां चं नाव काढण्यास सांगत आहेत. ...

PHOTOS : बडे अच्छे लगते है...! दिशा परमारचा हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अवतार - Marathi News | hot and bold look of disha parmar seen in maldives shared | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : बडे अच्छे लगते है...! दिशा परमारचा हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अवतार

Disha Parmar : सध्या चर्चा आहे ती टीव्ही अभिनेत्री दिशा परमारच्या बोल्ड फोटोंची. दिशा सध्या पती राहुल वैद्यसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. ...

This Actress was Trolled | या अभिनेत्रीला सिंदूर न लावल्यामूळे केलं ट्रोल | Lokmat Filmy - Marathi News | This Actress was Trolled | Trolled this actress for not wearing vermilion Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :This Actress was Trolled | या अभिनेत्रीला सिंदूर न लावल्यामूळे केलं ट्रोल | Lokmat Filmy

...

नवराई माझी लाडाची लाडाची गं, नववधू दिशाचं सासूने केले थाटात स्वागत, व्हिडीओ Viral - Marathi News | Rahul Vaidya's family warmly welcomed Bride Disha Parmar home, Video Going Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवराई माझी लाडाची लाडाची गं, नववधू दिशाचं सासूने केले थाटात स्वागत, व्हिडीओ Viral

सासूबाईंनी दिशाचं ओवाळून स्वागत करत असल्याचे पाहायला मिळतंय. लग्नानंतर पहिल्यांदा सासरी नववधू दिशाने एंट्री केली. यावेळी सासूबाईंनी लाडक्या सूनबाईचे मोठ्या थाटामाटात स्वागत केलं. ...