'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने Rahul Vaidya सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. Read More
Nagpur News रिऍलिटी शोमुळे माझे आयुष्य प्रचंड बदलले आहे. त्यामुळे, माझ्या दैनंदिन कामांना सामाेरे जाताना अवघड होत आहे. परंतु, घरी परतल्यामुळे प्रचंड आनंद होत असल्याचे राहुलने यावेळी सांगितले. ...
अभिनेत्री रुबीना दिलैक बिग बॉस-1४ शोची विजेती ठरली आहे. अंतिम फेरीत रुबीनाने गायक राहुल वैद्यवर मात केली. सगळ्यांत जास्त रसिकांनी रूबीनाला पसंती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून रुबीनाच विजेती व्हावी अशी चाहत्यांची ईच्छा होती. ...
बिग बॉस १४मध्ये राखी सावंत चांगलीच धुमाकुळ घातलाना दिसत आहे. तिच्या लोकप्रियतेचा शोलाही चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे राखी जे काही करत त्यावर जास्त विचार न करता फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने पाहिले जाते. ...