'इंडियन आयडल' शोमुळेमुळे प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने Rahul Vaidya सुद्धा अभिनयात नशीब आजमावले आहे. 2016मध्ये राहुलने एक इंडो बांग्लादेशी सिनेमा साईन केला होता. या सिनेमात राहुल वैद्यने बंगाली कलाकार रिया चटर्जी आणि रिया सेनसोबत काम केले होते. राहुल वेद्यने अनेक म्युझिक अल्बमला आवाज दिला आहे. राहुल बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत. Read More
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले कपल राहुल वैद्य आणि दिशा परमार अखेर रेशीमगाठीत अडकले आहेत. चाहत्यांनाही अत्यंत आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरूवात झाली आहे. दिशाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
अभिनेत्री रुबीना दिलैक बिग बॉस-1४ शोची विजेती ठरली आहे. अंतिम फेरीत रुबीनाने गायक राहुल वैद्यवर मात केली. सगळ्यांत जास्त रसिकांनी रूबीनाला पसंती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून रुबीनाच विजेती व्हावी अशी चाहत्यांची ईच्छा होती. ...