लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुरी

राहुरी

Rahuri, Latest Marathi News

उसाला पर्याय.. केशर आंबा! - Marathi News | Sugar Mango! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उसाला पर्याय.. केशर आंबा!

काळ्या रानात उसाचे पीक घेताना मुरमाड जमिनीवर काय पीक घ्यावे? याचा विचार कुक्कडवेढे (ता. राहुरी) येथील शेतकरी राजेंद्र गव्हाणे हे करीत होते. ...

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे यांना मातृशोक - Marathi News | Former Justice B.G. Coalse mother to mother | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे यांना मातृशोक

गंगाधर छात्रालयाच्या प्रेरणास्थान, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मुलाला न्यायमूर्ती बनविणा-या राहुरी तालुक्यातील गुहा येथील समाजसेविका कौसल्याबाई गंगाधर कोळसे (वय-१०३) यांचे आज सकाळी निधन झाले. ...

मुळा धरणावर पाऊस रूसला - Marathi News | Rain on the radish dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरणावर पाऊस रूसला

दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पाऊस रूसल्याने शेतक-यांचे लक्ष पाण्याच्या पातळीकडे वेधले आहे.  लाभक्षेत्रावर पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून धरणात पिण्यायोग्य पाणी केवळ २६७ दलघफु इतका आहे.  ...

मुळा धरणातील विषारी मासेमारीप्रकरणी ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filing of FIR against the contractor for poisonous fishing in Mula dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरणातील विषारी मासेमारीप्रकरणी ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल

मुळा धरणातील विषारी मासेमारीप्रकरणी मंत्रालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबई येथील मे. ब्रिज फिशरिजचे प्रमुख मोहमद बिलाल खान यांच्याविरूध्द गुरूवारी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना अटक,दोन फरार - Marathi News | Five robbers arrested, two absconding | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना अटक,दोन फरार

नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ परिसरात असलेल्या शनि शिंगणापुर फाट्यावर पाच दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण खात्याला यश आले़ अन्य दोन दरोडेखोर पळून गेले. ...

राहुरीत वाळूची नाकेबंदी तोडली : वाळूचोर पसार - Marathi News | Villager breaks into sand blocking | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरीत वाळूची नाकेबंदी तोडली : वाळूचोर पसार

मुळा नदी पात्रात चोरीस जाणारी वाळू रोखण्यासाठी शेतक-यांनी रस्ते खोदून वाळू तस्करांची नाकेबंदी केली होती़ चर बुजून वाळू नेण्याचा डाव राहुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी हाणून पाडला. ...

पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटली, कमी पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | The number of bird nests decreased, the possibility of less rainfall | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटली, कमी पाऊस पडण्याची शक्यता

जुनचा पहिला पंधरवाडा संपला असतांना झाडांवर पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले आहे़ वाढत्या पक्ष्यांची संख्या घटल्याचे आले आहेत़यंदा पावसाचे प्रमाणही मध्य राहील असा आंदाज अभ्यासक बापुसाहेब झडे यांनी व्यक्त केला आहे़ ...

मुळा धरणात सव्वा महीना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक - Marathi News | There is enough water storage for the month of the month of Mula Daman | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरणात सव्वा महीना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...