लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

Income Tax Raid: आयकर विभागाची युपीत धडक कारवाई; 22 ठिकाणी छापे, अनेक उच्च पदस्त अधिकारी रडावर - Marathi News | Income Tax Raid: Income Tax Department Raid in UP; Raids at 22 places, many high-ranking officials on IT radar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयकर विभागाची युपीत धडक कारवाई; 22 ठिकाणी छापे, अनेक उच्च पदस्त अधिकारी रडावर

IT Raid Uttar Pradesh: अनेक भ्रष्ट ब्यूरोक्रेट आणि विविध विभागातील उच्चपदस्त अधिकारी आयटीच्या रडावर आहेत. ...

Crime News: रोकड, लाखो रुपयांचे दागिने, जमीनजुमला, अभियंत्याकडे सापडली ५ कोटींची रक्कम - Marathi News | Crime News: Cash, jewelry worth lakhs, land, Rs 5 crore found with engineer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोकड, लाखो रुपयांचे दागिने, जमीनजुमला, अभियंत्याकडे सापडली ५ कोटींची रक्कम

Crime News: बिहारच्या ग्रामीण विकास खात्यातील किशनगंज विभागाचा कार्यकारी अभियंता संजयकुमार राय याच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर दक्षता विभागाने शनिवारी टाकलेल्या धाडींदरम्यान पाच कोटी  रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. ...

बिहारमध्ये सरकारी इंजिनिअरच्या घरावर व्हिजिलन्स टीमची धाड, कोट्यवधींची रोकड जप्त - Marathi News | Bihar crores of cash found at corrupt engineer sanjay rai vigilance team raid in kishanganj | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंजिनिअरच्या घरावर छापा! मिळाली एवढी कॅश की तुम्ही चक्रावून जाल

व्हिजिलन्स टीमने भ्रष्ट इंजिनिअर संजय रायविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी त्याच्या पाटण्यातील किशनगंज आणि दानापूर येथील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. ...

भाजपने 6300 कोटी रुपयांमध्ये 277 आमदार खरेदी केले; अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप - Marathi News | BJP buys 277 MLAs for Rs 6300 crore; Serious accusation of Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने 6300 कोटी रुपयांमध्ये 277 आमदार खरेदी केले; अरविंद केजरीवालांचा गंभीर आरोप

दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना शुक्रवारी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ...

सोलापूर, पंढरपुरात आयकर विभागाच्या धाडी; चौकशी, कागदपत्रांची पडताळणी सुरू - Marathi News | Raid by Income Tax Department in Solapur, Pandharpur; Investigation, verification of documents started | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर, पंढरपुरात आयकर विभागाच्या धाडी; चौकशी, कागदपत्रांची पडताळणी सुरू

Solapur : सोलापूर शहरातील एका खासगी रूग्णालयात व रूग्णालयातील डॉक्टरांच्या घरी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. ...

धाराशिव साखर कारखान्यावर आयकरची धाड; गाडीवर कृषी शिबीराचे स्टीकर लावून आले पथक - Marathi News | Income Tax Raid on Dharashiv Sugar Factory; The team came with the sticker of the agricultural camp on the car | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठवाड्यात आयकर धाडीचे सत्र सुरूच; धाराशिव साखर कारखान्यावर पहाटेच पोहचले पथक

पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी चोराखळी येथील साखर कारखाना काही वर्षांपूर्वीच विकत घेऊन सुरु केला आहे. ...

Manish Sisodia CBI: मनीष सिसोदियांच्या मागे CBI का लागली? त्यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? जाणून घ्या... - Marathi News | Manish Sisodia CBI: Why CBI is after Manish Sisodia? What exactly is he accused of? Find out... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदियांच्या मागे CBI का लागली? त्यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? जाणून घ्या...

Manish Sisodia CBI: गेल्या महिन्यात दिल्लीच्या उपराज्यपालांनी या प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली होती. ...

खासगी थिएटर, लक्झरी कार्स अन् फार्महाउस...RTO अधिकाऱ्याच्या घरात कोट्यवधींचा खजिना - Marathi News | Private theatre, luxury cars and farmhouse...Raid at RTO officer's house, black money seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी थिएटर, लक्झरी कार्स अन् फार्महाउस...RTO अधिकाऱ्याच्या घरात कोट्यवधींचा खजिना

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात RTO अधिकाऱ्याकडून त्याच्या कमाईच्या 650 पट जास्त संपत्ती सापडली आहे. ...