यंदाच्या अर्थसंकल्पात नगर-औरंगाबाद आणि उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद या नव्या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण जाहीर करण्यात आले आहे, तर दोन मार्गांचे यापूर्वीच सर्वेक्षण झालेले असताना निधी देण्यात आला. त्यामुळे रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाची नुसती फसवाफसवी सुर ...
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रेल्वेच्या पिंकबूकमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील महत्वाकांक्षी २७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन प्र ...
रेल्वेकडे साफसफाई, स्वच्छता, सल्ला, प्रशिक्षण आणि इतर अशा प्रकारच्या सेवांमध्ये कंत्राटदारांमार्फत काम करीत असलेल्यांची माहिती रेल्वे प्रथमच स्वत:कडे आहे. ...
यापूर्वी वेगळा मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प गेल्या वर्षापासून एकत्रीत मांडण्यात येत आहे. त्यानुसार आज अर्थसंकल्पात अरूण जेटलींनी रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली. ...
अकोला : अकोट - खंडवा रेल्वे मीटर गेजच्या ब्रॉडगेज रूपांतराचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राजस्थानमधील सिकर - चुरू रेल्वे मार्गाच्या धर्तीवर अकोट-खंडवाचे काम मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. ...
बुलडाणा : रोजगार वृध्दी करण्यासह शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात समृध्दी येण्यासाठी खामगाव-जालना रेल्वे मार्ग होणे अत्यावश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्पात पुंजी निवेष कार्यक्रम अंतर्गत ३ हजार कोटी रुपये मंजुर केले आहे. मात्र यासाठी ...