लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले  - Marathi News | Due to heavy rains Konkan Railway schedule was disturbed  | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले 

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वेर्णा दरम्यान सोमवारी पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड विद्युत वाहिनीवर (OHE) पावसामुळे झाड कोसळून ... ...

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द  - Marathi News | Important news for passengers 5 express train canceled due to heavy rains in Mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द 

पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असून लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ...

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; कल्याण-कसारा रेल्वे सेवा ३ तासांपासून ठप्प - Marathi News | Life disrupted due to rain Kalyan Kasara train service stopped for 3 hours | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पावसामुळे जनजीवन विस्कळीत; कल्याण-कसारा रेल्वे सेवा ३ तासांपासून ठप्प

अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद झाल्याची अनाउन्समेंट रेल्वेकडून करण्यात येत होती. ...

मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे - Marathi News | Big News Panchavati Express Coupling Departed Two Coaches Separated | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे

रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सकाळी ९:१७ वाजता ते डबे जोडून गाडी पुढे धावल्याची माहिती देण्यात आली. ...

सहा महिन्यात पावणेसात लाख मोबाईलधारकांनी काढले ई-तिकिट - Marathi News | In six months, near about seven lakh mobile phone holders have drawn e-tickets | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा महिन्यात पावणेसात लाख मोबाईलधारकांनी काढले ई-तिकिट

Nagpur : रेल्वे तिकिटांचीही मागणी मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ...

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हजारो नॉन एसी डबे वाढवण्याची रेल्वेची तयारी - Marathi News | Good news for railway passengers Railways preparing to increase thousands of non-AC coaches | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हजारो नॉन एसी डबे वाढवण्याची रेल्वेची तयारी

रेल्वे मंत्रालयाने २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये आणखी १०००० नॉन-एसी कोच तयार करण्याच्या तयारीत आहे. आपल्या रोलिंग स्टॉकची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी ५३०० हून अधिक सामान्य डबे सुरू करण्याची रेल्वेने नियोजन सुरू केले आहे. ...

रेल्वे कंपनीला दिल्ली मेट्रोकडून मोठी डील, बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळाला शेअर; २ वर्षांत १४००% नी वधारला - Marathi News | A big deal from Delhi Metro to the railway company Railway Company Share Hike Increased by 1400 percent in 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे कंपनीला दिल्ली मेट्रोकडून मोठी डील, बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळाला शेअर; २ वर्षांत १४००% नी वधारला

शुक्रवारी या रेल्वे कंपनीचा शेअर ७ टक्क्यांनी वधारून ४५२ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं उच्चांकी स्तर गाठला आहे. ...

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे ते हरंगुळ, कोल्हापूरसह तीन गाड्यांना मुदतवाढ - Marathi News | Good news for railway passengers! Extension of three trains including Pune to Harangul, Kolhapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे ते हरंगुळ, कोल्हापूरसह तीन गाड्यांना मुदतवाढ

पुणे-कोल्हापूर विशेष गाडी नं. ०१०२३ आणि ०१०२४ या दोन्ही गाड्या ३० जूनपर्यंत धावणार होत्या. वाढत्या प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या दोन्ही गाड्या ३० सप्टेंबरपर्यंत धावणार आहेत... ...