लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक - Marathi News | theft for Mother's treatment mobile phone, chain stolen; Arrested by Railway Police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आईच्या उपचारासाठी चोरी! मोबाईल, चैन चोरले; रेल्वे पोलिसांनी केली अटक

या प्रकरणी पोलिसांनी आशिष मकासुरे या तरुणाला अटक केली आहे. आशिषची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे. ...

रेल्वेचा अजब कारभार, जुलैनंतर करणार डोंबिवली स्थानकातील अर्ध्या छताचे काम! - Marathi News | A strange business of railways, the work of half the roof of Dombivli station will be done after July | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेल्वेचा अजब कारभार, जुलैनंतर करणार डोंबिवली स्थानकातील अर्ध्या छताचे काम!

ट्विट करून प्रवाशाला दिलं उत्तर, डोंबिवलीकरांचा यंदाचा प्रवासही भर पावसातच ...

सतरा वर्षात १४० कोटी दिले, तरी संपर्क क्रांतिचा सांगलीशी दुरावा - Marathi News | Sangli Railway Question Sampark Kranti is determined to start a new fight with new MPs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सतरा वर्षात १४० कोटी दिले, तरी संपर्क क्रांतिचा सांगलीशी दुरावा

सांगली स्थानकावर अन्याय : नव्या खासदारांना सोबत घेऊन नवा लढा ...

...म्हणे, या पावसाळ्यात लोकल खोळंबा नाही! - Marathi News | ...that is, there is no local disruption in this rainy season! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणे, या पावसाळ्यात लोकल खोळंबा नाही!

मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावर सायन, कुर्ला, घाटकोपरपासून पुढील बहुतांशी रेल्वे स्थानकांच्या रेल्वे रुळांवर पाणी भरण्यामुळे लोकल कोलमडतात, हा इतिहास आहे. ...

प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम - Marathi News | Travel jam eclipsed, jumbo block on Central Railway completely stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम

अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर दाखल होणाऱ्या लोकल विलंबाने धावत असल्याने अप व डाऊन मार्गांवर प्रवाशांना बराच वेळ फलाटांवर ताटकळत उभे राहावे लागत होते.  ...

रेल्वेत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री; ६५२ जणांकडून ३० लाख दंड वसूल - Marathi News | Sale of unauthorized food in railways; 30 lakhs fine collected from 652 persons | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री; ६५२ जणांकडून ३० लाख दंड वसूल

महिनाभरात रेल्वेची कारवाई : मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्स जप्त ...

‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला - Marathi News | 'Dhoop se bachaan ke liye topi to dijie', the worker in the scorching sun | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला

 ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कामगारांना किमान सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत. ...

ठाणे स्थानकातील फलाट ५ च्या रूंदीमुळे १ लाख प्रवाशांना होईल लाभ, महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांनी केली कामाची पाहणी - Marathi News | The width of platform 5 in Thane station will benefit 1 lakh passengers, General Manager, Divisional Managers inspected the work | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाणे स्थानकातील फलाट ५ च्या रूंदीमुळे १ लाख प्रवाशांना होईल लाभ, महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकांनी केली कामाची पाहणी

रेल्वेने ठरवल्यानुसार काम सुरू असून रूळ स्थलांतर आणि फलाट रूंदीचे काम करण्यात आले असून रात्रभरात कामाचा वेग वाढला होता. रेल्वे रुळात उतरून अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली. ...