लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही - Marathi News | railway owes 572 crore to bmc 22 years water tax property tax has not been paid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही

गेल्या २२ वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई महापालिकेचे तब्बल ५७२.५२ कोटी रुपये थकवले आहेत. ...

 रेल्वेस्थानकांवर आता ऑटोमेटिक तिकीट वेंडिंग मशीन - Marathi News | Automatic ticket vending machines now at railway stations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : रेल्वेस्थानकांवर आता ऑटोमेटिक तिकीट वेंडिंग मशीन

तिकीट काउंटरवर होणारी गर्दी लक्षात घेता, ही व्यवस्था करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. ...

बोरीवली ते कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे गणपती बाप्पाच्या आगमनापर्यंत दूर - अश्विनी वैष्णव - Marathi News | Obstacles on Borivali to Konkan Railway route removed till Ganapati Bappa's arrival - Ashwini Vaishnav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवली ते कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे गणपती बाप्पाच्या आगमनापर्यंत दूर - अश्विनी वैष्णव

या गाडीमुळे मुंबईकरांची लाईफलाईन पूर्णपणे बदलणार आहे, असे स्वप्न त्यांनी दाखवले.  ...

१५ जलद गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा कधी? कोकण रेल्वे प्रवाशांचा सवाल - Marathi News | When will the 15 fast trains stop at Sindhudurga Question of Konkan Railway passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ जलद गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा कधी? कोकण रेल्वे प्रवाशांचा सवाल

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत. ...

विनातिकिट प्रवासी, अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against ticketless passengers, unauthorized vendors in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विनातिकिट प्रवासी, अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई

भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कडक भूमिका घेत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम राबविली. ...

आणखी एक ‘कसाब’ बॉम्बहल्ल्याची धमकी देतो तेव्हा.. - Marathi News | Preliminary investigation revealed that Riyaz Kasab had threatened to blow up the railway station with RDX by calling the Sangli city police station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आणखी एक ‘कसाब’ बॉम्बहल्ल्याची धमकी देतो तेव्हा..

सांगली पोलिसांकडून गुन्हा दाखल; धमकीच्या कॉलनंतर उडाली होती धावपळ ...

प्रति बॉटलमागे ५ रुपयांची लूट! - Marathi News | Loot of 5 rupees per bottle! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रति बॉटलमागे ५ रुपयांची लूट!

Bhandara : वाद घातल्यावरच २० ची बॉटल मिळते पंधराला ...

जाहिरात फलकांचे ऑडिट लवकर पूर्ण करणार: रेल्वे - Marathi News | audit of billboards to be completed soon said railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाहिरात फलकांचे ऑडिट लवकर पूर्ण करणार: रेल्वे

या फलकांचा कालावधी ५ वर्षे ते ७ वर्षांपर्यंत आहे. ...