लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

...अन्यथा चर्चगेटची 'ती' इमारत जप्त करू; उच्च न्यायालयाची रेल्वे मंत्रालयाला तंबी - Marathi News | deposit rs 3.9 crore in the court otherwise the building at churchgate station will be confiscated says high court to railway ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा चर्चगेटची 'ती' इमारत जप्त करू; उच्च न्यायालयाची रेल्वे मंत्रालयाला तंबी

एका महिन्याच्या आत ३.९ कोटी रुपये न्यायालयात जमा करा, अन्यथा चर्चगेट रेल्वे स्थानकावरील पश्चिम रेल्वेची इमारत जप्त करू, अशी तंबी उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालयाला सोमवारी दिली. ...

लोकलच्या फेऱ्या वाढवा; एसीचे तिकीट कमी करा; प्रवाशांनी मांडली कैफियत - Marathi News | increase local rounds and reduce ac tickets rates passengers expressed their feelings in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या फेऱ्या वाढवा; एसीचे तिकीट कमी करा; प्रवाशांनी मांडली कैफियत

पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर चालविल्या जाणाऱ्या लोकलची फ्रिक्वेन्सी (वारंवारता) कमी आहे, फेऱ्या कमी आहेत. ...

दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली - Marathi News | local train news On Wednesday evening, for the second time in two days, a local derailed on the Harbor route during a test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली

मुंबईकरांचे महाराष्ट्रदिनी हाल ...

मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू - Marathi News | Mumabi News Youth dies in local train between Dombivli Mumbra station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

Mumbai News : मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. गेल्या सात दिवसातील ही तिसरी घटना आहे. ...

प्रवाशांचे जीव जाताहेत, पण रेल्वे म्हणते ऑफिसच्या वेळा बदला; गर्दी व्यवस्थापनाकडे संघटनांनी वेधले लक्ष - Marathi News | passenger association have written to the railway to take initiative to congestion and incresed the number of local runs but railways says to change office hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांचे जीव जाताहेत, पण रेल्वे म्हणते ऑफिसच्या वेळा बदला; गर्दी व्यवस्थापनाकडे संघटनांनी वेधले लक्ष

रेल्वेमार्ग, गाड्यांचा विस्तार, गर्दी व्यवस्थापनाकडे संघटनांनी वेधले लक्ष. ...

‘ते’ साठ लाखांचे ‘गुपचूप’ पार्सल कंत्राटदारासह चार जणांना भोवले - Marathi News | that secretly parceled 60 lakhs to four persons including the contractor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ते’ साठ लाखांचे ‘गुपचूप’ पार्सल कंत्राटदारासह चार जणांना भोवले

१ लाखाचा दंड, अधिकाऱ्याची उचलबांगडी : दोघांची कार्यालयीन चाैकशी ...

गुरुवारपासून मुंबई नागपूर वन-वे सुपरफास्ट - Marathi News | Mumbai Nagpur One-Way Superfast from Thursday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरुवारपासून मुंबई नागपूर वन-वे सुपरफास्ट

एकेरी विशेष रेल्वेगाडी ...

महिनाभरात चेन पुलिंग करून १३५ वेळा थांबवली ट्रेन, समाजकंटक जुमानेना, प्रवाशांना होतो त्रास - Marathi News | In a month, the train was stopped 135 times by pulling the chain, the passengers were suffering | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरात चेन पुलिंग करून १३५ वेळा थांबवली ट्रेन, समाजकंटक जुमानेना, प्रवाशांना होतो त्रास

गेल्या एप्रिल महिन्यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर चक्क १३५ वेळा चेनपुलिंग करण्यात आल्याचा गैरप्रकार घडला आहे. ...