लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

विना तिकीट प्रवास करत होता दिव्यांग प्रवासी, TTE नं विचारताच दिला धक्का; वेदनादायक मृत्यू! - Marathi News | tte pushed to death from running train by passenger incident happened in patna superfast train in kerla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विना तिकीट प्रवास करत होता दिव्यांग प्रवासी, TTE नं विचारताच दिला धक्का; वेदनादायक मृत्यू!

ईके विनोद असे संबंधित टीटीईचे नाव आहे. त्यांनी प्रवाशाला तिकीटासंदर्भात विचारणा केली असता, संतापलेल्या प्रवाशाने त्यांना ट्रेनमधून धक्का दिला, असे पोलिसांनी म्हटले आहे. ...

Pune: महिन्यात २६ हजार फुकटे प्रवासी पकडले; रेल्वे प्रशासनाकडून दोन कोटींचा दंड वसूल - Marathi News | Pune: 26 thousand free passengers caught in month; A fine of two crores was recovered from the railway administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिन्यात २६ हजार फुकटे प्रवासी पकडले; रेल्वे प्रशासनाकडून दोन कोटींचा दंड वसूल

रेल्वेमधून फुकट प्रवास करणे किंवा फ्लॅटफॉर्म तिकीट न घेता फिरणे, सेकंड क्लासचे तिकीट काढून फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करणे अशा विविध कारणांसाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांवर कारवाई केली जाते... ...

रेल्वेच्या अवस्थेवरुन खरगेंचा सरकारवर हल्लाबोल; 'वंदे भारत' ट्रेनबाबत केला मोठा दावा - Marathi News | Mallikarjun Kharge attacked government over the state of indian railways | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या अवस्थेवरुन खरगेंचा सरकारवर हल्लाबोल; 'वंदे भारत' ट्रेनबाबत केला मोठा दावा

'काँग्रेसचे सरकार आल्यावर भारताचे विकास इंजिन म्हणून रेल्वेचे पुनरुज्जीवन करणार.' ...

कर्तव्यतत्परता दाखवून अपघात टाळणाऱ्या ९ रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार - Marathi News | Awarded to 9 railway employees who avoided accidents by showing conscientiousness in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्तव्यतत्परता दाखवून अपघात टाळणाऱ्या ९ रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ...

वर्षभरात रेल्वेची रेकॉर्डब्रेक कमाई, रेल्वेमंत्री अश्‍व‍िनी वैष्‍णव यांनी मांडली आकडेवारी... - Marathi News | Indian Railways: Record-breaking revenue of railways in the year, railway minister Ashwini Vaishnav gave the statistics | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात रेल्वेची रेकॉर्डब्रेक कमाई, रेल्वेमंत्री अश्‍व‍िनी वैष्‍णव यांनी मांडली आकडेवारी...

Ashwani Vaishnav: वर्षभरात 5300 किमी नवीन ट्रॅक टाकले, तर 551 नवीन डिजिटल स्टेशन सुरू करण्यात आले. ...

काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेस एप्रिलअखेरपर्यंत धावणार! - Marathi News | Kachiguda-Lalgarh Special Express will run till the end of April! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेस एप्रिलअखेरपर्यंत धावणार!

दक्षिण मध्य रेल्वेने वाशिममार्गे ३० मार्चपर्यंत निर्धारित असलेली काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ज्येष्ठ नागरिकांची सवलत बंद करून रेल्वेने किती कोटी कमावले? RTI मधून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | after corona lockdown How many crores did the railways earn by closing the discount for senior citizens Shocking information surfaced from RTI | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांची सवलत बंद करून रेल्वेने किती कोटी कमावले? RTI मधून धक्कादायक माहिती समोर

कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात दिलेली सवलत बंद केली होती. पाहा यातून रेल्वेनं किती कोटी कमावले आहेत. ...

आता तरी फेरीवाले हटणार का? मुंबईत ४,७७३ फेरीवाल्यांवर कारवाई - Marathi News | in mumbai muncipality has taken action against the unauthorized hawkers outside the railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तरी फेरीवाले हटणार का? मुंबईत ४,७७३ फेरीवाल्यांवर कारवाई

ठोस उपाययोजना आवश्यक.  ...