लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

माय गॉड... रेल्वेत बेशिस्त प्रवाशांचा कळस; विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांवर बडगा! - Marathi News | 19 lakh ticketless passengers were found in six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माय गॉड... रेल्वेत बेशिस्त प्रवाशांचा कळस; विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांवर बडगा!

सहा महिन्यात आढळले १९ लाखांवर प्रवासी. ...

क्रॉसिंग दरम्यान रेल्वेच्या खिडकीतून हात घालत दोन महिलांचे सोन्याचे दागिने लुटले - Marathi News | During the crossing, two women were robbed of their gold jewelery by reaching through the window of the train | Latest beed News at Lokmat.com

बीड :क्रॉसिंग दरम्यान रेल्वेच्या खिडकीतून हात घालत दोन महिलांचे सोन्याचे दागिने लुटले

घाटनांदुर रेल्वे स्टेशनजवळ क्रॉसिंग होत असताना दोन डब्यात चोरीची घटना ...

मेट्रो 4 मार्गिकेच्या कारशेडच्या जागेचा तिढा अद्यापही कायम, मुंबई - ठाणे प्रवासासाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा - Marathi News | There is still a shortage of car shed space on Metro 4 route, Mumbai - Thane journey will have to wait more. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो 4 मार्गिकेच्या कारशेडच्या जागेचा तिढा अद्यापही कायम, मुंबई - ठाणे प्रवासासाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा

वडाळा ते कासारवडवली या ३२.३२ किलोमीटर मार्गिकेच्या उभारणीचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. तर, मेट्रो ४अ ही २.७ किमी लांबीची मार्गिका असेल.  ...

"प्रवासी सुरक्षेसाठी सेफ्टी डोअरच्या लोकल चालवा!" - Marathi News | Run the safety door local for passenger safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"प्रवासी सुरक्षेसाठी सेफ्टी डोअरच्या लोकल चालवा!"

संघटनेने पश्चिम रेल्वेच्या डीआरएमकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यांत एसी लोकलचे तिकीट दर कमी करून सर्व लोकल सेफ्टी डोअरच्या चालवाव्यात, ही प्रमुख मागणी आहे. ...

ट्रान्सपोर्ट हब बनवा; नोकरदारांसाठी लोकल, मेट्रो वाढवा; लोकलच्या गर्दीवर प्रवासी संघटनेने सुचवला उपाय - Marathi News | make a transport hub; Increase local, metro for employees; Travelers association suggested a solution to local crowding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रान्सपोर्ट हब बनवा; नोकरदारांसाठी लोकल, मेट्रो वाढवा; लोकलच्या गर्दीवर प्रवासी संघटनेने सुचवला उपाय

मुंबईतील लोकल सेवेसंदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) यांच्याकडे संघटनेने विविध मागण्या केल्या आहेत. ...

मल्टी-मॉडेल इंटीग्रेशनमुळे भुयारी मेट्रो प्रवास सोपा; वाहतूक पोलिस, बेस्ट, पालिका, विमानतळ प्राधिकरण सरसावले - Marathi News | Multi-modal integration makes subway travel easier; Traffic Police, BEST, Municipal Corporation, Airport Authority were mobilized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मल्टी-मॉडेल इंटीग्रेशनमुळे भुयारी मेट्रो प्रवास सोपा; वाहतूक पोलिस, बेस्ट, पालिका, विमानतळ प्राधिकरण सरसावले

यात मरोळ नाका स्थानकांच्या कॉन्कोर्सपर्यंत सर्वात नजीकच्या प्रवेश तसेच निकास स्थानास जिन्यांद्वारे जोडले आहे. ...

मुंबई सेंट्रल कारशेडजवळ लोकलचे डबे घसरले दुपारच्या सुमारास गाड्यांना लेटमार्क - Marathi News | Local coaches fell near Mumbai Central Carshed around noon Latemark to trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल कारशेडजवळ लोकलचे डबे घसरले दुपारच्या सुमारास गाड्यांना लेटमार्क

काही वेळानंतर या गाड्या जलद मार्गावर वळवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  ...

सणासुदीला घरी जाण्यासाठी तत्काळ तिकीट मिळालं नाही? मग रेल्वेचं करंट तिकीट घेऊ शकता; अशी आहे प्रोसेस - Marathi News | how to book current ticket in train know the process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीला घरी जाण्यासाठी तत्काळ तिकीट मिळालं नाही? मग रेल्वेचं करंट तिकीट घेऊ शकता; अशी आहे प्रोसेस

How to book Current Ticket : या सणासुदीच्या काळात प्रत्येकजण घरी जाण्यासाठी रेल्वे तिकीट काढण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहे. तुम्हाला तत्काळ तिकीट मिळाले नाही तर तुम्ही चार्ट तयार केल्यानंतर करंट तिकीट मिळवू शकता. ...