लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी गोदावरी पात्रात विसर्ग होणार - Marathi News | Water storage in Jayakwadi dam at 90 percent; Which will be dissolved in the Godavari tank in a moment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी गोदावरी पात्रात विसर्ग होणार

गोदावरी नदी पात्रात विसर्ग होणार असल्याने प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे ...

Koyna Dam Water Level : कोयना धरणात मागील २४ तासांत आलं इतकं पाणी.. झाला किती पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water Level : How much water has come in Koyna Dam in the last 24 hours How much water is there? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level : कोयना धरणात मागील २४ तासांत आलं इतकं पाणी.. झाला किती पाणीसाठा

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडतच असून, २४ तासांत महाबळेश्वरला १९ तर नवजा येथे २७ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेतही पाण्याची सावकाश आवक असलीतरी पाणीसाठा १०४ टीएमसीवर गेला. ...

मुंबापुरीत पावसाचा पुन्हा झाला श्रीगणेशा! शहरासह उपनगरात पावसाचे आगमन - Marathi News | in mumbai heavy rains arrival in the city and suburbs on monday afternoon relief from heat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबापुरीत पावसाचा पुन्हा झाला श्रीगणेशा! शहरासह उपनगरात पावसाचे आगमन

विदर्भावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह पश्चिमेकडून मुंबईकडे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, पुन्हा एकदा पावसाने मुंबईत श्रीगणेशा केला आहे. ...

Rain News Update : मराठवाडा, विदर्भाला पावसाने झोडपले; पूरस्थितीने हाहाकार वाचा सविस्तर - Marathi News | Rain News Update : Rain lashed Marathwada, Vidarbha; Read more about the devastation caused by the floods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain News Update : मराठवाडा, विदर्भाला पावसाने झोडपले; पूरस्थितीने हाहाकार वाचा सविस्तर

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. (Rain News Update) ...

Maharashtra Weather Update : कमी दाबाचा पट्टा सक्रिय; येत्या ४८ तासांत काय होणार थेट परिणाम? वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Low pressure zone active; What will be the immediate effect in the next 48 hours? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : कमी दाबाचा पट्टा सक्रिय; येत्या ४८ तासांत काय होणार थेट परिणाम? वाचा सविस्तर

येत्या ४८ तासांत मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, तुमच्या शहरात आज (3 सप्टेंबर) रोजी हवामानाचा अंदाज कसा असणार? जाणून घेऊया. (Maharashtra Weather Update) ...

पोळ्यानिमित्त देवीला नारळ फोडून परत येताना शेतकरी नदीत वाहून गेला; शोधकार्य सुरू - Marathi News | The farmer was swept away in the river while returning from breaking a coconut to the goddess for Pola | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोळ्यानिमित्त देवीला नारळ फोडून परत येताना शेतकरी नदीत वाहून गेला; शोधकार्य सुरू

शेतकऱ्याला शोधण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली असून अद्याप यश मिळाले नाही. ...

शेतकऱ्यावर आभाळ कोसळले; आखाड्यात पाणी शिरून ४०० कोंबड्या, ९ शेळ्या दगावल्या - Marathi News | The sky fell on the farmer; 400 chickens and 9 goats died after water entered the arena | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यावर आभाळ कोसळले; आखाड्यात पाणी शिरून ४०० कोंबड्या, ९ शेळ्या दगावल्या

अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे ...

दुसऱ्या दिवशीही ‘जोर’धार; नुकसानाची व्याप्ती वाढली - Marathi News | on the second day too strong the scope of damage increased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुसऱ्या दिवशीही ‘जोर’धार; नुकसानाची व्याप्ती वाढली

२५०० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज : नदी-नाल्यांना पूर ...