लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दोन पुल पाण्याखाली; वाहतूक ठप्प, पशूधनासह शेतकरी अडकले - Marathi News | Two bridges on Maharashtra-Karnataka border under water; Traffic stopped, farmers with livestock were stuck | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दोन पुल पाण्याखाली; वाहतूक ठप्प, पशूधनासह शेतकरी अडकले

दोन नद्यांच्या संगमावर कर्नाटक सरकारने बांधलेल्या उच्चस्तरीय बंधाऱ्याचे एक गेट खराब झाल्याने वाहत्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे. ...

Pimpri Chinchwad: पावसाळ्यातही पिंपरी चिंचवडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत! 'या' भागात पाणीपुरवठा बंद - Marathi News | Even in rainy season water supply in Pimpri Chinchwad is disrupted Water supply cut off in 'this' area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: पावसाळ्यातही पिंपरी चिंचवडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत! 'या' भागात पाणीपुरवठा बंद

नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करावा, क्षेत्रीय कार्यालयाचे आवाहन ...

Maharashtra Dam Discharged : हतनूर, गोसेखुर्द धरणातून सर्वाधिक विसर्ग, वाचा राज्यातील प्रमुख धरणांतील विसर्ग  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Discharged Highest discharge from Hatnur, Gosekhurd dam see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Discharged : हतनूर, गोसेखुर्द धरणातून सर्वाधिक विसर्ग, वाचा राज्यातील प्रमुख धरणांतील विसर्ग 

Maharashtra Dam Discharged : अनेक धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे, पाहूयात प्रमुख धरणांमधील विसर्ग ....  ...

Maharashtra Dam Storage : जायकवाडी धरण 'या' तारखेपर्यंत 100 टक्के भरणार, राज्यातील आजचा पाणीसाठा  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage Jayakwadi Dam will fill 100 percent by 15 September see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : जायकवाडी धरण 'या' तारखेपर्यंत 100 टक्के भरणार, राज्यातील आजचा पाणीसाठा 

Jayakwadi Dam : मराठवाड्यातील बहुतेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून अजूनही सुरू आहे. ...

Rain Alert : लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन - Marathi News | Rain Alert : Heavy rain warning in Latur district; A call for vigilance from the administration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert : लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

विजेच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने लातूर जिल्हावासीयांनी सतर्कता बाळगावी. विशेषत: नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ...

तहानलेले निम्नदुधना धरण दोन दिवसांत ७० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार विसर्ग - Marathi News | Thirsty lower Dudhana dam at 70 per cent in two days; Dissolution at any moment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तहानलेले निम्नदुधना धरण दोन दिवसांत ७० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी होणार विसर्ग

पाठबंधारे कार्यकारी अभियंता यांचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत पत्र. ...

Jayakwadi Dam Water Release : मराठवाड्यासाठी मोठी बातमी; कोणत्याही क्षणी उघडतील जायकवाडीचे दरवाजे - Marathi News | Jayakwadi Dam Water Release : Big news for Marathwada; The doors of Jayakwadi will open at any moment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water Release : मराठवाड्यासाठी मोठी बातमी; कोणत्याही क्षणी उघडतील जायकवाडीचे दरवाजे

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली. ...

Maharashtra Rain Update : आज महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांत पाऊस, कुठे रेड, तर कुठे ऑरेंज, यलो अलर्ट, वाचा सविस्तर  - Marathi News | Maharashtra Rain Update red alert in amravati and yellow alert for other Maharashtra today, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : आज महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांत पाऊस, कुठे रेड, तर कुठे ऑरेंज, यलो अलर्ट, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : आज 02 सप्टेंबर रोजी देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...