लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Maharashtra Rain Update : राज्यातील 'या' 23 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता कायम, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Rain Update Chance of heavy rain in 23 districts of maharashtra read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यातील 'या' 23 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता कायम, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : अनेक भागात संततधार पाऊस सुरूच आहे. तर काही ठिकाणी उन्हे दिसू लागली आहेत. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज कसा असेल, हे जाणून घेऊयात..   ...

Agriculture News : संत्रा बागांमध्ये फळगळ वाढली, मुसळधार पावसाचा फटका, शेतकरी चिंतेत  - Marathi News | Latest news Agriculture News Fruit drop increased in orange orchards, hit by heavy rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : संत्रा बागांमध्ये फळगळ वाढली, मुसळधार पावसाचा फटका, शेतकरी चिंतेत 

Agriculture News : चांदुर बाजार (Chandur bajar) तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरु असल्याने संत्रा, तुर, सोयाबीन, कपाशी पिकांचे नुकसान झाले आहे. ...

Ganeshotsav 2024: गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणाकडे जाण्यासाठी यंदा २०० एसटी; प्रवासही साताऱ्यामार्गे होणार - Marathi News | 200 ST this year to go from Pune to Konkan for Ganeshotsav The journey will also be via Satara | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganeshotsav 2024: गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणाकडे जाण्यासाठी यंदा २०० एसटी; प्रवासही साताऱ्यामार्गे होणार

कोकणवासीयांचा गावी जाण्याचा रस्ता असलेल्या वरंधा घाटात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने प्रवास साताऱ्यामार्गे होणार आहे ...

Chandoli Dam : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच धरणाचे सर्व दरवाजे उघडले - Marathi News | Chandoli Dam: Heavy rains in the catchment area of Chandoli Dam opened all the gates of the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandoli Dam : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच धरणाचे सर्व दरवाजे उघडले

Chandoli Dam Water चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेले तीन दिवस अतिवृष्टी तसेच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

Koyna Dam Water Level : कोयना धरण भरण्यासाठी अजून किती पाण्याची गरज - Marathi News | Koyna Dam Water Level: How much more water is needed to fill Koyna Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level : कोयना धरण भरण्यासाठी अजून किती पाण्याची गरज

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर असून, २४ तासांत नवजा येथे १५२, कोयनेला १४६ आणि महाबळेश्वरमध्ये १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. ...

Veer Dam Water : वीर धरणाच्या नऊ सांडव्यांतून विक्रमी ७१ हजार ३४९ क्युसेक विसर्ग - Marathi News | Veer Dam Water: Record discharge of 71 thousand 349 cusecs from nine doors of Veer Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Veer Dam Water : वीर धरणाच्या नऊ सांडव्यांतून विक्रमी ७१ हजार ३४९ क्युसेक विसर्ग

पुणे व सातारा जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीवरील वीर धरणात मोठ्याप्रमाणावर पाणी येत असल्याने गेली दोन दिवस मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

Satara: कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा; पायथा वीजगृहातून पाणी सोडले, कण्हेर, उरमोडीतूनही विसर्ग  - Marathi News | 100 TMC water storage in Koyna Dam Water discharge started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठा; पायथा वीजगृहातून पाणी सोडले, कण्हेर, उरमोडीतूनही विसर्ग 

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून कोयना धरणातील पाणीपातळीही १०० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ... ...

जायकवाडी धरण @ ५४.२८ टक्के; पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसाने आवक वाढली - Marathi News | Jayakwadi Dam @ 54.28 percent; Heavy rains in the catchment area increased the inflow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण @ ५४.२८ टक्के; पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसाने आवक वाढली

धरण निम्मे भरल्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. ...