लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

दोन दिवसात १० मंडळात अतिवृष्टी; २८ गावातील पिकांचे नुकसान - Marathi News | Heavy rain in 10 mandals in two days; 28 Damage to village crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन दिवसात १० मंडळात अतिवृष्टी; २८ गावातील पिकांचे नुकसान

सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून, गेल्या दोन दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील दहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा शेती पिकावर काय परिणाम झाला वाचा सविस्तर ...

Maharashtra Rain Update : राज्यात अनेक भागात मुसळधार, जाणून घ्या कुठे किती पाऊस आणि विसर्ग?  - Marathi News | Latest News Maharashtra Rain Update Heavy rain in Some parts of maharashtra, know where how much rain and discharge  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यात अनेक भागात मुसळधार, जाणून घ्या कुठे किती पाऊस आणि विसर्ग? 

Maharashtra Rain Update : दररोज पडलेला पाऊस /एकूण पडलेला पाऊस व तसेच धरणांमधून सोडलेला विसर्ग /नदीत सुरू असलेला विसर्ग याबाबत माहिती देण्यात आली आहे. ...

जीर्ण संरक्षक भिंतीमुळे विद्यापीठाच्या ग्रंथालयात शिरले पाणी; प्रशासनाची दिवसभर स्वच्छता मोहीम - Marathi News | Water entered the BAMU university library due to a dilapidated retaining wall; Administration's day-long cleanliness drive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीर्ण संरक्षक भिंतीमुळे विद्यापीठाच्या ग्रंथालयात शिरले पाणी; प्रशासनाची दिवसभर स्वच्छता मोहीम

विद्यार्थ्यांसह ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मौल्यवान ग्रंथसंपदा वाचली. ...

Nashik Rain : परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्याला झोपडले, पिकांचे नुकसान, यलो अलर्ट कायम  - Marathi News | Latest News Return of rains lashed Nashik district, yellow alert remains  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Rain : परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्याला झोपडले, पिकांचे नुकसान, यलो अलर्ट कायम 

Nashik Rain : गेल्या दोन दिवसांपासुन पावसाने जोरदार कमबॅक केले असून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस बरसत आहे. ...

Monsoon 2024 : बुधवारी राज्यात 'या' ठिकाणी झालेला मॉन्सूनच्या इतिहासातील सप्टेंबरचा विक्रमी पाऊस - Marathi News | Monsoon 2024 : Record rainfall for September in the history of Monsoon at this place in the state on Wednesday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon 2024 : बुधवारी राज्यात 'या' ठिकाणी झालेला मॉन्सूनच्या इतिहासातील सप्टेंबरचा विक्रमी पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार पुण्यात बुधवारी दिवसभरात झालेला १३३ मिलिमीटर पाऊस हा मॉन्सूनच्या हंगामातील १८९६ नंतरचा आजवरचा तिसरा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. तसेच या पावसाने सप्टेंबर महिन्यातील ८६ वर्षानंतरचा विक्रमही मोडित काढला आहे ...

अतिवृष्टीचा फटका! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी लागेल २३४ कोटींची भरपाई - Marathi News | Heavy rains hit agriculture hard; 234 crores compensation will have to be paid to the farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीचा फटका! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी लागेल २३४ कोटींची भरपाई

अतिवृष्टीने एकूण १ लाख ५६ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ...

पुण्यात सप्टेंबर महिन्यात १८९६ नंतरचा तिसरा भयंकर पाऊस; ८६ वर्षांनंतरचा विक्रमही मोडीत काढला - Marathi News | Pune third worst rain in September since 1896 The record was also broken after 86 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सप्टेंबर महिन्यात १८९६ नंतरचा तिसरा भयंकर पाऊस; ८६ वर्षांनंतरचा विक्रमही मोडीत काढला

शहरात २१ सप्टेंबर १९३८ रोजी १३२.३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर २६ सप्टेंबर १९७१ मध्ये ११५.३ मिलिमीटर पाऊस पडला ...

Vegetable Market Update : पावसामुळे खरेदीदारांची पाठ; कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाणा, वांगी, काकडीचे दर घसरले - Marathi News | Vegetable Market Update: Buyers back due to rain; Prices of pea, brinjal, cucumber fell in the Agricultural Produce Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Market Update : पावसामुळे खरेदीदारांची पाठ; कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाणा, वांगी, काकडीचे दर घसरले

राज्यभर सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला व्यवसायालाही बसला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाली. मात्र ग्राहकांनीही पाठ फिरविल्यामुळे गुरुवारी तोंडली, टोमॅटो, मिरचीची दरवाढ वगळता इतर भाज्यांचे दर घसरले होते. ...