लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

महाराष्ट्रातील या गावात चोवीस तासात २३३ मि.मी. पावसाची नोंद - Marathi News | 233 mm in twenty four hours in this village of Maharashtra Record of rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील या गावात चोवीस तासात २३३ मि.मी. पावसाची नोंद

शिराळा तालुक्यात तसेच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. Patharpunj Rain धरण क्षेत्रातील पाथरपुंज येथे रविवारी सकाळी सात ते सोमवार सकाळी सात या चोवीस तासात २३३ मि. मी. तर एकूण ६२०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ...

Pune Rain: पुण्यात सलग ३ दिवस पावसाचा धुमाकूळ; पुढील २ दिवस पाऊस असणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | 3 consecutive days of rain in Pune Next 2 days will be rainy Meteorological department predicts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात सलग ३ दिवस पावसाचा धुमाकूळ; पुढील २ दिवस पाऊस असणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ढगांची निर्मिती होत असून, परिणामी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ...

Rain Update : सध्याचा पडणारा पाऊस विशिष्ट भागातच का पडतो आहे? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Rain Update valvacha paus current rain falling only in certain areas Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Update : सध्याचा पडणारा पाऊस विशिष्ट भागातच का पडतो आहे? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain : म्हणून तर हा पाऊस एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो. कुठे ओले तर कुठे सुके असते. ...

Maharashtra Dam Storage : जायकवाडी, उजनी, कोयना, गंगापूर धरणाचा पाणीसाठा किती? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra dam Storage water storage of Jayakwadi, Ujani, Koyna, Gangapur Dam Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : जायकवाडी, उजनी, कोयना, गंगापूर धरणाचा पाणीसाठा किती? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : राज्यातील मोठी धरणे, मध्यम प्रकल्प यामध्ये आजमितीस किती पाणीसाठा जमा झाला आहे, हे पाहुयात.. ...

Maharashtra Weather Update : हवामान विभागाचा अंदाज पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Maharashtra Weather Update : Meteorological department predicts moderate to heavy rain for the next two days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : हवामान विभागाचा अंदाज पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुणे शहरातही गेल्या तीन दिवसांपासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. विदर्भातील काही भाग वगळता राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे मध्यम ते तीव्र पावसाच्या शक्यतेचा इशारा देण्यात आला. ...

यंदा पावसात अंधेरी सबवेमध्ये वाहतूक २८ वेळा ठप्प; पूरस्थिती टाळण्यासाठी भूमिगत टाकीची गरज - Marathi News | in mumbai traffic in andheri subway stopped 28 times during this rain necessity of underground tank to prevent flooding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा पावसात अंधेरी सबवेमध्ये वाहतूक २८ वेळा ठप्प; पूरस्थिती टाळण्यासाठी भूमिगत टाकीची गरज

दरवर्षी थोड्याशा पावसातही अंधेरी सबवेमध्ये पाणी साचते. ...

पाऊस सुरू होताच आडोस्यासाठी धावले तोच वीज कोसळली; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी - Marathi News | As soon as it started raining, Adosya ran for help, and the lightning struck him; Wife dead, husband seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाऊस सुरू होताच आडोस्यासाठी धावले तोच वीज कोसळली; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

साखरा येथे वीज पडून शेतात काम करत करणाऱ्या पत्नीचा मृत्यू; पती गंभीर जखमी ...

सातारा शहरात पुन्हा जोर‘धार’!, सर्वत्र पाणीच पाणी; नागरिकांची धावपळ, विक्रेत्यांचे हाल  - Marathi News | Heavy rain again in the area including Satara city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा शहरात पुन्हा जोर‘धार’!, सर्वत्र पाणीच पाणी; नागरिकांची धावपळ, विक्रेत्यांचे हाल 

खरीप हंगामातील पिकांना फायदा ...