लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Kolhapur Dam Water Level : या जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली जाणून घ्या प्रमुख धरणांचा पाणीसाठा - Marathi News | All the dams in this district are overflowing. Know the water storage of major dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kolhapur Dam Water Level : या जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली जाणून घ्या प्रमुख धरणांचा पाणीसाठा

यंदा जुलै महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब झाल्याने कोल्हापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण क्षेत्रात सरासरी १०८९ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. ...

Weather Update : देशात १९ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Weather Update: Heavy rain warning in 19 states of the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update : देशात १९ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने २२ ऑगस्टपर्यंतच्या व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोकण भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. ...

Koyna Dam Water Level : यंदाच्या हंगामात दमदार पाऊस कोयना, वारणेत किती पाणी - Marathi News | Koyna Dam Water Level: Heavy rain this season, how much water in Koyna, Varana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level : यंदाच्या हंगामात दमदार पाऊस कोयना, वारणेत किती पाणी

यंदाच्या हंगामात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच प्रमुख मध्यम आणि ७८ लघु प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. ...

Manjara Dam Water Update : तीन तासांत मांजरा प्रकल्पात अडीच टक्क्यांनी वाढला साठा - Marathi News | Manjara Dam Water Update: In three hours the storage in Manjara project has increased by two and a half percent. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Manjara Dam Water Update : तीन तासांत मांजरा प्रकल्पात अडीच टक्क्यांनी वाढला साठा

मांजरा नदीच्या उगम क्षेत्रातील पाटोदा महसूल मंडळात शनिवारी सकाळी अतिवृष्टी झाल्याने पाण्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता सात टक्के पाणीसाठा होता. त्यात झपाट्याने वाढ होऊन दुपारी तीननंतर ९.२२ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. ...

Nashik Dam Storage : नाशिकची सहा धरणे ओव्हरफ्लो, गंगापूर, दारणा किती टक्के भरलं?  - Marathi News | Latest News Nashik Dam Storage Nashik's six dams overflowed see Gangapur, Darna water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : नाशिकची सहा धरणे ओव्हरफ्लो, गंगापूर, दारणा किती टक्के भरलं? 

Nashik Dam Storage : ऑगस्ट महिन्यात लावलेल्या हजेरीमुळे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ६६.८९ टक्के झाला आहे. ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची तारांबळ - Marathi News | Heavy rains begin in Pune Pune people flock on holidays | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची तारांबळ

सुट्टीच्या दिवशी अचानक पाऊस पडू लागल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, तर अनेक भागात वाहतूककोंडी ...

Magha Nakshatra : मघा नक्षत्राला प्रारंभ, 'या' नक्षत्रात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik Rain Update Rain forecast in Magha Nakshatra for nashik district Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Magha Nakshatra : मघा नक्षत्राला प्रारंभ, 'या' नक्षत्रात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

Magha Nakshatra : आतापर्यंत अडीच महिन्यात जिल्ह्यात सरासरी ५४६.१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. ...

Maharashtra Rain: विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार हजेरी; राज्यात पुढील दोन - तीन दिवस पावसाची शक्यता - Marathi News | heavy presence of resting rain There is a chance of rain in the state for the next two to three days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain: विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार हजेरी; राज्यात पुढील दोन - तीन दिवस पावसाची शक्यता

पुणे शहरात मागील आठवड्यपासून उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते ...