लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Bhandardara Dam : भंडारदरा ४४ वर्षांत आठव्यांदा झाले १५ ऑगस्टपूर्वी ओव्हरफ्लो - Marathi News | Bhandardara Dam : Bhandardara overflowed for the eighth time in 44 years before August 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhandardara Dam : भंडारदरा ४४ वर्षांत आठव्यांदा झाले १५ ऑगस्टपूर्वी ओव्हरफ्लो

भंडारदरा धरण निर्मितीने ९९ व्या वर्षात पदार्पण केले असून, गेली ४४ वर्षांत १९८० पासून जलाशय आठवेळा १५ ऑगस्टपूर्वी तर २१ वेळा ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहे. ...

Lal Kanda Lagvad : लाल कांदा लागवडीत घट होण्याची चिन्हे - Marathi News | Lal Kanda Lagvad : Signs of decline in red onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lal Kanda Lagvad : लाल कांदा लागवडीत घट होण्याची चिन्हे

लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परंतु यावर्षी अजूनही विहिरींना पाणी न उतरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. ...

पावसाची पाठ अन् पाण्याची टंचाई, जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून १०९ टँकरला मुदतवाढ - Marathi News | Due to rains and water shortage, the administration extended the deadline for 109 tankers in Jalana district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पावसाची पाठ अन् पाण्याची टंचाई, जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून १०९ टँकरला मुदतवाढ

मोठ्या पावसाची प्रतीक्षा, जालना जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात पाणीटंचाई कायम ...

Maharashtra Rain Update : पिकांना ओढ बसण्याची शक्यता, काय सांगतोय पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर    - Marathi News | Latest News Maharashtra Rain Update Chance of light to moderate rain in next ten days in Maharashtra see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : पिकांना ओढ बसण्याची शक्यता, काय सांगतोय पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर   

Maharashtra Rain Update : 'उष्णता संवहनी' प्रक्रियेतून वीजा व गडगडाटीसह तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या ते मध्यमच पावसाची शक्यता जाणवते. ...

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील 'ही' धरणे 100 टक्क्यांवर, गंगापूर धरणात किती पाणी?  - Marathi News | Latest News how much water in Gangapur dam check nashik district dam storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील 'ही' धरणे 100 टक्क्यांवर, गंगापूर धरणात किती पाणी? 

Nashik Dam Storage : आजमितीस नाशिक जिल्ह्यातील एकूण 24 प्रकल्पात 66.89 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ...

ऐन पावसाळ्यात कोल्हापूरचा पारा ३० डिग्रीवर; नागरिक घामाघूम  - Marathi News | mercury is at 30 degrees during rainy season in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऐन पावसाळ्यात कोल्हापूरचा पारा ३० डिग्रीवर; नागरिक घामाघूम 

उन्हाने अंग भाजून निघाले  ...

Girna Dam : 'जसं जायकवाडीसाठी गंगापूर महत्वाचं, तसंच जळगावसाठी गिरणा', जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Water supply from Girana Dam to 182 water supply schemes in Jalgaon district see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Girna Dam : 'जसं जायकवाडीसाठी गंगापूर महत्वाचं, तसंच जळगावसाठी गिरणा', जाणून घ्या सविस्तर 

Girana Dam : जवळपास निम्म्या जळगाव जिल्ह्याची सिंचनासाठी मदार असलेल्या गिरणा धरणात पाण्याचा ओघ मंदावला आहे. ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील 'हे' धरण अजूनही शून्य टक्के... तर ही धरणे 100 टक्के भरली, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra dam Storage these dam zero percent few dam is 100 percent full, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील 'हे' धरण अजूनही शून्य टक्के... तर ही धरणे 100 टक्के भरली, वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : काही धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर दोन धरणे अद्यापही तळाशीच आहेत. पाहुयात आजच्या घडीला धरणाचा पाणीसाठा किती आहे.  ...