लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Maharashtra Weather Update : IMD चा यलो अलर्ट 'या' जिल्ह्यांना; विदर्भात पाऊस जोरदार बरसणार - Marathi News | Maharashtra Weather Update : IMD's Yellow Alert for 'These' Districts; It will rain heavily in Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : IMD चा यलो अलर्ट 'या' जिल्ह्यांना; विदर्भात पाऊस जोरदार बरसणार

विदर्भ आणि मराठवाड्यात दमदार हजेरी लावली असल्याने इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील पिकांचे लाखो हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यातच सप्टेंबरचा पहिला पंधरवडा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update) ...

समाधानकारक पावसामुळे राज्यातील १३८ धरणे भरली जाणून घ्या राज्यातील पाणीसाठा - Marathi News | Due to satisfactory rains, 138 dams in the state were filled Know the water storage in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :समाधानकारक पावसामुळे राज्यातील १३८ धरणे भरली जाणून घ्या राज्यातील पाणीसाठा

राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील १३८ मोठ्या धरणांतील सरासरी पाणीसाठा ९० टक्के झाला आहे. २६० मध्यम प्रकल्प ७१ टक्के भरले असून, २५९९ लघु प्रकल्पांत ४७ टक्के साठा झाला आहे. ...

नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर - Marathi News | cm eknath shinde and dcm devendra fadnavis interact with farmer and inspect the damage in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद ...

Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचे नाव बदलले, 'या' आद्य क्रांतिकारकाचे नाव मिळालं? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Bhandardara Dam name of Bhandardara Dam in Ahmednagar District has been changed see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचे नाव बदलले, 'या' आद्य क्रांतिकारकाचे नाव मिळालं? वाचा सविस्तर 

Bhandardara Dam : अहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आले आहे. ...

डोळ्यांदेखत पिकांचे नुकसान; शेतकरीराजा चिंतातूर काय करावे सुचेना? - Marathi News | loss of crops on the eye; Farmer Raja Chintatur What to do? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डोळ्यांदेखत पिकांचे नुकसान; शेतकरीराजा चिंतातूर काय करावे सुचेना?

मागील दोन- तीन दिवसांपासून जालना जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्यामुळे येथील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...

शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे - Marathi News | "Don't worry, any how we will get compensation from government "; Manoj Jarange's appeal to farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे

मालवण आणि पुणे दौरा आटोपून अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थिती पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. ...

धक्कादायक! २६ वर्षीय शास्त्रज्ञ पुरात गेली वाहून; स्वप्न राहिलं अपूर्ण, भावुक करणारी गोष्ट - Marathi News | agriculture scientist dr nunavath aswini was swept away in telangana floods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! २६ वर्षीय शास्त्रज्ञ पुरात गेली वाहून; स्वप्न राहिलं अपूर्ण, भावुक करणारी गोष्ट

अश्विनीने समाजाच्या जुन्या विचारसरणीशी लढा देत असं काहीतरी साध्य केलं, ज्याचा क्वचितच कोणीतरी विचार केला असेल. जेव्हा ती तिच्या गावची पहिली शास्त्रज्ञ बनली, तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला होता. ...

पावसाचा तडाखा; ५८ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसान पंचनाम्यास सुरुवात - Marathi News | A burst of rain; Panchnama of crop damage on 58 thousand hectares has started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा तडाखा; ५८ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसान पंचनाम्यास सुरुवात

पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे बीड जिल्ह्यात पंचनामे करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ...