लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Maharashtra Dam Storage : जायकवाडी, गंगापूर, निळवंडे, भंडारदरा धरणात किती पाणीसाठा? किती विसर्ग? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra dam storage How much water storage in Jayakwadi, Gangapur, Nilwande, Bhandardara Dam Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : जायकवाडी, गंगापूर, निळवंडे, भंडारदरा धरणात किती पाणीसाठा? किती विसर्ग? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : राज्यातील पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. मात्र अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. ...

जायकवाडीच्या जलसाठ्याने ओलांडली पासष्टी ; मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार - Marathi News | Jayakwadi Dam's water reservoir has exceeded sixty-five percent; The water problem in Marathwada will be solved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीच्या जलसाठ्याने ओलांडली पासष्टी ; मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार

आवक वाढल्याने गोदावरी नदीकाठावरील वैजापूर तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचे आदेश ...

Chandoli Dam Water : चांदोली धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी चारही दरवाजे घडले - Marathi News | Chandoli Dam Water: All four gates were opened to constant the water level of Chandoli Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandoli Dam Water : चांदोली धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी चारही दरवाजे घडले

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेली चार दिवस अतिवृष्टी तसेच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ०.४० मीटरने चारही दरवाजे उघडले आहेत. ...

परतीच्या पावसाआधीच शेतकऱ्यांना दिलासा; रेणा मध्यम प्रकल्पांत ६५ टक्के पाणीसाठा! - Marathi News | Relief to farmers before return rains; 65 percent water storage in Rena medium projects! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परतीच्या पावसाआधीच शेतकऱ्यांना दिलासा; रेणा मध्यम प्रकल्पांत ६५ टक्के पाणीसाठा!

रेणापूर तालुक्यात तसेच प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने पाण्याची २१ टक्क्याने पाणी पातळी वाढला होती. ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील 24 धरणे 90 टक्क्यांवर, जिल्ह्यानुसार धरण पाणीसाठा किती? वाचा सविस्तर  - Marathi News | Maharashtra Dam Storage: 24 dams in the state at 90 percent, what is the dam water storage by district? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील 24 धरणे 90 टक्क्यांवर, जिल्ह्यानुसार धरण पाणीसाठा किती? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : आज सकाळपासून पाऊस थबकल्याचे चित्र असून २८ ऑगस्ट रोजी राज्यातील कुठल्या धरणात किती पाणी आहे, हे जाणून घेऊयात...  ...

Jayakawadi Dam : जायकवाडीच्या जलाशयात पाण्याची किती आवक?  - Marathi News | Jaykawadi Dam: How much water inflow in Jaykawadi reservoir?  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakawadi Dam : जायकवाडीच्या जलाशयात पाण्याची किती आवक? 

जायकवाडीच्या जलाशात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने किती आवक झाली ते वाचूया. (Jaykawadi Dam) ...

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा राज्यात या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार - Marathi News | Maharashtra Weather Update : The low pressure zone in the Bay of Bengal will increase the intensity of rain in this place in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा राज्यात या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार

राज्यातील पावसाचा जोर बुधवारपासून (दि.२८) वाढण्याची शक्यता आहे. गुजरात, राजस्थानवर, पं. बंगाल आणि झारखंडावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ...

Sugarcane in Marathwada : कृषी विभागाचा अंदाज : मराठवाड्यात यंदा उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता - Marathi News | Sugarcane in Marathwada : Forecast of Agriculture Department: Sugarcane area is likely to decrease in Marathwada this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane in Marathwada : कृषी विभागाचा अंदाज : मराठवाड्यात यंदा उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता

मराठवाड्यात गेल्यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जाणून घेऊयात अधिक माहिती (Sugarcane in Marathwada) ...