लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Jayakwadi Dam Water Level : गोदावरीत आले ७० हजार क्युसेकने पाणी जायकवाडीचे पाणी वाढणार - Marathi News | Jayakwadi Dam Water Level : Water in Godavari will increase by 70 thousand cusecs how much water came in jayakwadi dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam Water Level : गोदावरीत आले ७० हजार क्युसेकने पाणी जायकवाडीचे पाणी वाढणार

कोपरगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील १७ धरणातून सुमारे ७० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. ...

Maharashtra Rain Update : कुठे ओसरणार तर कुठे बरसणार? राज्यातील पुढील चार दिवसाच्या पावसाचा अंदाज - Marathi News | Latest News Maharashtra Rain Update Rain forecast for next four days in maharashtra See details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : कुठे ओसरणार तर कुठे बरसणार? राज्यातील पुढील चार दिवसाच्या पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update : मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ, खान्देश तसेच नाशिक व नांदेड अशा २३ जिल्ह्यात, सध्या चालु असलेल्या पावसाचा जोर असाच राहू शकतो. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे अनेक अलर्ट; हवामानाचा अंदाज किती खरा, किती खोटा? - Marathi News | Many rain alerts in Chhatrapati Sambhajinagar district; How true and how false are weather forecasts? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे अनेक अलर्ट; हवामानाचा अंदाज किती खरा, किती खोटा?

२५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’चा अंदाज हवामान खात्याने दिला हाेता. परंतु त्या दिवशी पाऊस झाला नाही. ...

वरुणराजा पावला; सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी १०६ टक्के  - Marathi News | Kharif sowing in Satara district is 106 percent  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वरुणराजा पावला; सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी १०६ टक्के 

३ लाख हेक्टरवर पिकाखालील क्षेत्र : सात तालुक्यांत १०० टक्क्यांवर पेर; उत्पादनाकडून आशा  ...

गुजरातमध्ये पुराचा हाहाकार; मध्य प्रदेश, महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी - Marathi News | Flood devastation in Gujarat; High alert issued in Madhya Pradesh, Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पुराचा हाहाकार; मध्य प्रदेश, महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी

अहमदाबादच्या अनेक भागात सात फुटांवर पाणी भरले आहे. गुजरातच्या २३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर; कोयना धरणात २४ तासांत साडेतीन टीएमसी'ने वाढ, पाणीसाठा पोहचला.. - Marathi News | Heavy rain in Satara district; In 24 hours Koyna Dam has increased by three and a half TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर; कोयना धरणात २४ तासांत साडेतीन टीएमसी'ने वाढ, पाणीसाठा पोहचला..

गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली ...

Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणे भरली, गंगापूर, भावली, दारणा धरणांत किती पाणी आलं? - Marathi News | Latest News Nashik Dam Storage Dams in Nashik district filled, Gangapur, Bhavli, Darna dams how much water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणे भरली, गंगापूर, भावली, दारणा धरणांत किती पाणी आलं?

Nashik Dam Storage : नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच आहे. ...

Fisherman Warning : समुद्रात पाऊस, वादळी वारा; मच्छीमार बांधवांनो परत फिरा - Marathi News | Fisherman Warning : Rain and heavy winds in sea warning fisherman for come back | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fisherman Warning : समुद्रात पाऊस, वादळी वारा; मच्छीमार बांधवांनो परत फिरा

Konkan Fishing Alert पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस आणि ४५ ते ६० तास प्रतिवेगाने वारे वाहणार असल्याने हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. ...