लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

दहा जिल्ह्यांत ९५ हजार हेक्टरला फटका; आचारसंहितेमुळे मदतीविना शेतकऱ्यांची दिवाळी - Marathi News | 95 thousand hectares affected in ten districts; Diwali of farmers without help due to code of conduct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा जिल्ह्यांत ९५ हजार हेक्टरला फटका; आचारसंहितेमुळे मदतीविना शेतकऱ्यांची दिवाळी

पावसामुळे सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात ...

सततच्या पावसामुळे मक्याला कोंब फुटले, शेतकऱ्याचे लाखाचे नुकसान - Marathi News | Maize burst due to continuous rains, loss of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सततच्या पावसामुळे मक्याला कोंब फुटले, शेतकऱ्याचे लाखाचे नुकसान

Maize Issue: परतीच्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी काढणी केलेल्या मक्याच्या कणसांना कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

Maharashtra Weather Update : दाना या चक्रीवादळाचा काय होईल परिणाम; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : What will be the impact of Cyclone Dana; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : दाना या चक्रीवादळाचा काय होईल परिणाम; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे तसेच दाना चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आज काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Weather Update) ...

राज्यात ९५ हजार हेक्टरवरील शेतीला पावसाचा फटका सर्वाधिक नुकसान या जिल्ह्यात - Marathi News | Agriculture on 95 thousand hectares in the state has been affected by rain the most damage is in this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ९५ हजार हेक्टरवरील शेतीला पावसाचा फटका सर्वाधिक नुकसान या जिल्ह्यात

मान्सून राज्यातून परतला असला तरी बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्याचा फटका प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात व मका या पिकांना बसला आहे. ...

ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द - Marathi News | Cyclone 'Dana' will hit at 120 km per hour; Rains start, 350 trains cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द

कोलकाता विमानतळ गुरुवारपासून १५ तासांसाठी बंद राहणार आहे. ...

Grape Downy Mildew : द्राक्ष बागेतील बुरशीजन्य करपा व केवडा रोगांचे कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | How to manage fungal blight and downy mildew disease in grape crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Downy Mildew : द्राक्ष बागेतील बुरशीजन्य करपा व केवडा रोगांचे कसे कराल व्यवस्थापन

परतीच्या पावसाने जोर केला असून, त्यात ढगाळ हवामानाने विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणावर डाउनी, करपा व घडकुजीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...

climate change : यंदा दिवळीनंतर गुलाबी थंडी; काय आहे कारण ते वाचा सविस्तर - Marathi News | Climate change: Climate changes in jalna read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :climate change : यंदा दिवळीनंतर गुलाबी थंडी; काय आहे कारण ते वाचा सविस्तर

मान्सून परतीच्या वाटेवर असला तरी अद्यापपर्यंत जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल लागलेली नाही. मात्र दिवसा उकाडा अजूनही जाणवत आहे. (climate change) ...

Maharashtra Weather Update : आज कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Chance of rain with stormy winds in Konkan, Madhya Maharashtra today; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : आज कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. वाचा सविस्तर रिपोर्ट (Maharashtra Weather Update) ...