लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज हंचनाळे

राज हंचनाळे

Raj hanchanale, Latest Marathi News

'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. याच मालिकेतील सुरज म्हणजेच सनी दा हा प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य बनला आहे. अभिनेता राज हंचनाळेच्या अभिनयामुळे तो सा-यांचा लाडका अभिनेता बनला आहे.
Read More
आमचे दाराशी आहे शिमगा...! 'प्रेमाची गोष्ट' फेम सागर-मुक्ताने माहिम कोळीवाड्यात साजरी केली होळी - Marathi News | premachi goshta fame actors raj hanchanale and swarda thigale celebrated holi in mahim koliwada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमचे दाराशी आहे शिमगा...! 'प्रेमाची गोष्ट' फेम सागर-मुक्ताने माहिम कोळीवाड्यात साजरी केली होळी

पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसली मुक्ता, तर राजवरही खिळल्या नजरा ...

तेजश्रीला मिस करतोय का? 'प्रेमाची गोष्ट' मधला सागर म्हणाला...; रिप्लेसमेंटवर स्वरदाने दिली प्रतिक्रिया - Marathi News | premachi goshta serial new mukta actress swarda thigale and lead actor raj hanchanale interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्रीला मिस करतोय का? 'प्रेमाची गोष्ट' मधला सागर म्हणाला...; रिप्लेसमेंटवर स्वरदाने दिली प्रतिक्रिया

तेजश्रीला रिप्लेस केल्यावर नव्या मुक्ताला वाटतेय धाकधूक? म्हणाली... ...

सागरसोबत दिसली 'नवी मुक्ता', तेजश्रीच्या जागी स्वरदाला पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया - Marathi News | raj hanchnale seen with new mukta actress swarda thigale in premachi goshta as swarda replaced tejashri pradhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सागरसोबत दिसली 'नवी मुक्ता', तेजश्रीच्या जागी स्वरदाला पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

'प्रेमाची गोष्ट' मालिका सुरु झाली तेव्हापासूनच सागर-मुक्ताच्या केमिस्ट्रीने सर्वांना प्रेमात पाडलं होतं. ...

"या दोघींपेक्षा हिरोच लहान दिसतो" ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकर म्हणाली, 'आमचं वय...' - Marathi News | marathi actress Apurva Memlekar gives reply to trollers who says raj is looking younger than tejashree and her in premachi goshta serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या दोघींपेक्षा हिरोच लहान दिसतो" ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकर म्हणाली, 'आमचं वय...'

राजपेक्षा दोघी अभिनेत्रीच मोठ्या दिसत आहेत असं म्हणत सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. ...

'प्रेमाची गोष्ट'मध्ये तेजश्री प्रधानसोबत मुख्य भूमिकेत झळकणार राज हंचनाळे - Marathi News | Raj Hanchanale will be seen in the lead role with Tejashree Pradhan in 'Premachi Goshta' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रेमाची गोष्ट'मध्ये तेजश्री प्रधानसोबत मुख्य भूमिकेत झळकणार राज हंचनाळे

Premachi Goshta : ४ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ...

Video: '30 सेकंदच्या कटसाठी...' 'तुझ्यात जीव रंगला'फेम अभिनेत्याने दाखवलं पडद्यामागचं विश्व - Marathi News | marathi actor raj hanchanale share video jivachi hotiya kahili shooting experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: '30 सेकंदच्या कटसाठी...' 'तुझ्यात जीव रंगला'फेम अभिनेत्याने दाखवलं पडद्यामागचं विश्व

Raj hanchanale: कलाकारांचा अभिनय पडद्यावर उत्तम दिसावा यासाठी पडद्यामागे अनेक जण काम करत असतात. याच लोकांसाठी राजने ही खास पोस्ट शेअर केली आहे. ...

PICS : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम सन्नीदानं घेतलं नवं घर; पाहा, सेलिब्रिटी कपलच्या गृहप्रवेशाचे फोटो - Marathi News | tujhyat jeev rangla fame raj hanchnale brought new home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘तुझ्यात जीव रंगला’ फेम सन्नीदानं घेतलं नवं घर; पाहा, सेलिब्रिटी कपलच्या गृहप्रवेशाचे फोटो

Tujhyat Jeev Rangla fame actor Raj Hanchnale new home: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या सेलिब्रिटी कपलने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला. मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस चांदेकर यांच्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटीनं नवं घर खरेदी केलं आहे. ...

New Marathi Serial : लवकरच येतेय आणखी एक नवीकोरी मराठी मालिका, ‘राणादा’चा भाऊ साकारतोय मुख्य भूमिका  - Marathi News | Tuzhat Jeev Rangala fame raj hanchnale Pratiksha Shiwankar new serial sony marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच येतेय आणखी एक नवीकोरी मराठी मालिका, ‘राणादा’चा भाऊ साकारतोय मुख्य भूमिका 

New Marathi Serial : या नव्या कोऱ्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेमात पडाल, मराठीसोबत साऊथचा तडका... ...