'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. याच मालिकेतील सुरज म्हणजेच सनी दा हा प्रेक्षकांच्या घरातील एक सदस्य बनला आहे. अभिनेता राज हंचनाळेच्या अभिनयामुळे तो सा-यांचा लाडका अभिनेता बनला आहे. Read More
Tujhyat Jeev Rangla fame actor Raj Hanchnale new home: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या सेलिब्रिटी कपलने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला. मिस्टर अॅण्ड मिसेस चांदेकर यांच्यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटीनं नवं घर खरेदी केलं आहे. ...