लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक - Marathi News | Raj Thackeray condoles Atul Parchure's death, recalls memories with actor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक

Raj Thackeray Atul Parchure: सिने अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाले. त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत राज ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.  ...

"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान - Marathi News | If Raj Thackeray and I come together on the issue of conservation of Shivaji Maharaj forts, we can give Maharashtra a better direction - Chhatrapati Sambhaji Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान

केवळ हेच सरकार नाही तर मागील सरकारही त्यांनी गेल्या ७५ वर्षात छत्रपती शिवरायांचे किल्ले संवर्धन करण्यासाठी काय मास्टरप्लॅन केला? असा सवाल संभाजीराजे यांनी विचारला.  ...

"लग्नाबाबत सगळ्यात आधी राज ठाकरेंना सांगितलं, कारण...", अंकिता वालावलकरचा मोठा खुलासा - Marathi News | bigg boss marathi fame ankita walawalkar said we first shared news of our marriage with mns raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नाबाबत सगळ्यात आधी राज ठाकरेंना सांगितलं, कारण...", अंकिता वालावलकरचा मोठा खुलासा

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर अंकिताची लगीनघाई सुरू झाली आहे. अंकिताने लग्नाची बातमी सगळ्यात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिल्याचा खुलासा नुकताच केला आहे.  ...

Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: "सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | Raj Thackeray reaction on Mumbai toll free for cars from tonight cm eknath shinde announcement after cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; राज यांची रोखठोक प्रतिक्रिया

Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: मुंबईकरांच्या टोलमाफीसाठी मनसे आणि राज ठाकरे यांचे दीर्घकाळापासून प्रयत्न सुरु होते. ...

"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका - Marathi News | "Uddhav Thackeray does not come out of history", Raj Thackeray's target; Criticizing the Chief Minister by mentioning 'Pushpa' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका

शरद पवार सांगतात आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केले आयुष्यभर, १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली. तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलता, असा सवाल त्यांनी पवारांना केला. ...

"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Slams Eknath Shinde and Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले

Raj Thackeray Eknath Shinde Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भाषणावर राज ठाकरेंनी कडाडून टीका केली. एकनाथ शिंदेंचा पुप्षा असा उल्लेख करत खिल्ली उडवली, तर उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाही, अशी टोलेबाजी त्यांनी ...

"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले? - Marathi News | "Forgive me one murder...", Raj Thackeray's request directly to the President; Why did you say that in the mns workers meeting in goregaon? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन - Marathi News | Teach lesson to alliances Appeal of MNS President Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन

जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविण्याचे आपले स्वप्न असून, त्यासाठी संधी द्या, असे आवाहन राज यांनी दसऱ्यानिमित्त पॉडकास्टद्वारे जनतेशी संपर्क साधताना केले. ...