लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर - Marathi News | ncp ap group mp sunil tatkare replied raj thackeray over ladki bahin yojana criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर

NCP AP Group Sunil Tatkare Replied Raj Thackeray: लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला अजित पवार गटाच्या नेत्याने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...

नोव्हेंबरपर्यंत पैसे मिळतील, पुढे पैसेच राहणार नाहीत - Marathi News | Money will be received till November, after that there will be no money | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नोव्हेंबरपर्यंत पैसे मिळतील, पुढे पैसेच राहणार नाहीत

राज ठाकरे; महिलांना सक्षम करायचे असेल तर उद्योग उभारायला हवे ...

"पक्षातील राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गिअर टाकला होता", राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा - Marathi News | Raj Thackeray told an old story that he was tired of politics in Shiv Sena and was about to quit politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पक्षातील राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गिअर टाकला होता", राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा

शिवसेनेत असताना राज ठाकरेंनी २००० साली राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याची सुरूवात केली होती. पण, ते परत राजकारणात आले. राज ठाकरेंसोबत असं काय घडलं? ...

मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा - Marathi News | Raj Thackeray review of Mumbai Thane for assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा

मनसे पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मतदारसंघनिहाय अहवाल राज ठाकरे यांना दिला. ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं - Marathi News | Meeting of MNS President Raj Thackeray and CM Eknath Shinde on varsha bungalow for half an hour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध खूप चांगले आहेत. शिंदेंनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर सातत्याने राज ठाकरेंसोबतच्या भेटी वाढल्या आहेत. ...

पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | Pakistani Fawad Khan Legend of Maula Jat movie will not be released Raj Thackerays warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...

स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक - Marathi News | Raj Thackeray appeal to Marathi people again for the assembly elections in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

बाहेरच्या लोकांना आम्ही का कडेवर घ्यायचे? अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली. ...

आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार? - Marathi News | Invitation to MLA Aditya Thackeray; Uncle Raj Thackeray-nephew aaditya will come together in MNS 'Vision Worli'? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?

वरळी मतदारसंघात यंदा मनसेकडून संदीप देशपांडे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंना मोठं आव्हान काकांच्या पक्षाकडून निर्माण झालं आहे. ...