लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
सुपारी फेकण्याची सुपारी साेनिया की राहुल गांधींची? ठाकरेंवरील हल्ल्याचे मनसेकडून समर्थन - Marathi News | MNS Avinash Jadhav trolls Uddhav Thackeray Shiv Sena by taking Sonia Gandhi Rahul Gandhi name | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुपारी फेकण्याची सुपारी साेनिया की राहुल गांधींची? ठाकरेंवरील हल्ल्याचे मनसेकडून समर्थन

"ज्यांनी हे आंदाेलन केले त्या मनसैनिकांचे अभिनंदन" ...

विराेधी पक्षाच्या नेत्यावरील हल्ला हे अराजकतेचे लक्षण; जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र - Marathi News | An attack on an opposition leader is a sign of anarchy said Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विराेधी पक्षाच्या नेत्यावरील हल्ला हे अराजकतेचे लक्षण; जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र

"सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही" ...

'भैया, यह दिवार टूटती क्याें नहीं?'; उद्धव आणि राज यांच्यातील राजकीय वादाचे वृत्त विश्लेषण - Marathi News | News analysis of the political debate between Uddhav Thackeray and Raj Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'भैया, यह दिवार टूटती क्याें नहीं?'; उद्धव आणि राज यांच्यातील राजकीय वादाचे वृत्त विश्लेषण

हौसेपोटी शुक्रवारी बीडमध्ये काहींनी राज यांच्या मोटारीवर सुपाऱ्या फेकून ‘सुपारीबाज’ अशी घोषणाबाजी केली. राजकारणात काहीशा बाजूला पडलेल्या मनसेला ही ‘चमकायची सुपारी’च लाभली.  ...

‘जशास तसे’ उत्तर दिले, आता हे सगळे थांबवा: राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन - Marathi News | Raj Thackeray appeal to MNS party workers related to Uddhav Thackeray car attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जशास तसे’ उत्तर दिले, आता हे सगळे थांबवा: राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन

उद्धव ठाकरे यांच्या वाहनताफ्यासमोर जी निदर्शने केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती ...

"हे सगळं थांबवा, मतभेद असले तरी...";ठाण्यात झालेल्या राड्यानंतर राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | Raj Thackeray post for Party worker after Uddhav Thackeray convoy was attacked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे सगळं थांबवा, मतभेद असले तरी...";ठाण्यात झालेल्या राड्यानंतर राज ठाकरेंचा इशारा

MNS Vs Thackeray Group : ठाण्यात शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांसाठी पोस्ट लिहीली आहे. ...

Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र - Marathi News | Forgetting parties arguments we participants Uddhav thackeray group mns together in the rally of Jarange Patals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: पक्ष, वाद विसरून आम्ही सहभागी; पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत ठाकरे गट - मनसे एकत्र

मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व पक्ष या रॅलीत एकत्र आलो आहोत ...

“राज ठाकरे गोंधळलेले नेते, भाजपाने ठाकरे गट-मनसेत भांडण लावलेय”; काँग्रेस नेत्याची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over mns and thackeray group clashes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे गोंधळलेले नेते, भाजपाने ठाकरे गट-मनसेत भांडण लावलेय”; काँग्रेस नेत्याची टीका

Vijay Wadettiwar News: महाराष्ट्रात वातावरण बिघडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...

Uday Samant : सुरुवात कोणी केली? मनसैनिक दुबळे नाहीत, प्रतिउत्तर दिलंय - उदय सामंत  - Marathi News | Who started it? Mind soldiers are not weak, uday samant reaction on mns shiv sena clash in thane uddhav thackeray raj-thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरुवात कोणी केली? मनसैनिक दुबळे नाहीत, प्रतिउत्तर दिलंय - उदय सामंत 

Uday Samant : मनसैनिकांना शिवसैनिकांच्या साथीने कोणतीही कृती करावी लागेल इतके मनसैनिक दुबळे नाहीत, अशीही प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.  ...