लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
“राज ठाकरेंना नाही, गरिबांना आरक्षणाची गरज, एसीत बसणाऱ्यांना किंमत कळणार नाही”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange taunts and said said raj thackeray does not need reservation but poor wants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंना नाही, गरिबांना आरक्षणाची गरज, एसीत बसणाऱ्यांना किंमत कळणार नाही”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil Replied Raj Thackeray: विधानसभेला कोणते ११३ आमदार पाडणार हे लवकरच सांगणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

जरांगेंच्या आडून पवार, उद्धवांचे राजकारण सुरू; माझ्या नादी लागू नका, अन्यथा...- राज ठाकरे - Marathi News | Sharad Pawar Uddhav Thackeray runs political agenda behind Manoj Jarange politics started said Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या आडून पवार, उद्धवांचे राजकारण सुरू; माझ्या नादी लागू नका, अन्यथा...- राज ठाकरे

जातीपातीचा विचार न करता गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राज यांची भूमिका ...

Jitendra Awhad  : ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Whatever happened in Thane, it does not suit the political tradition of Maharashtra - Jitendra Awad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad  : ठाण्यात गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यामुळे रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.  ...

ठाकरे गट-मनसेत राडा, ताफ्यांवर हल्ले; अजित पवारांची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction on clashes between thackeray group and mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गट-मनसेत राडा, ताफ्यांवर हल्ले; अजित पवारांची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

NCP DCM Ajit Pawar News: राज ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याला प्रतिक्रिया म्हणून मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण फेकून मारले. यावर अजित पवारांनी स्पष्ट भाष्य केले. ...

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर मनसैनिकांनी फेकले शेण, बांगड्या; गडकरी रंगायतनबाहेर राडा - Marathi News | Raj Thackeray supporters attack Uddhav Thackeray car at Thane Maharashtra Politics | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंच्या मोटारीवर मनसैनिकांनी फेकले शेण, बांगड्या; गडकरी रंगायतनबाहेर राडा

राज यांच्यावर सुपाऱ्या फेकल्याचा वचपा काढण्याकरिता आंदोलन ...

तणाव वाढला! ठाण्यात मनसेचा राडा; उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण अन् बांगड्या फेकल्या - Marathi News | The tension increased! Dung and bangles thrown at Uddhav Thackeray vehicle, MNS aggressive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तणाव वाढला! ठाण्यात मनसेचा राडा; उद्धव ठाकरेंच्या वाहनावर शेण अन् बांगड्या फेकल्या

बीडच्या घटनेचे पडसाद ठाण्यात उमटले, उद्धव ठाकरेंच्या वाहनावर मनसैनिकांचा हल्ला ...

राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात; खासदार अरविंद सावंत यांची बोचरी टीका  - Marathi News | Raj Thackeray changes colors like a lizard MP Arvind Sawants criticism  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात; खासदार अरविंद सावंत यांची बोचरी टीका 

कर्तृत्ववान महिलांना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले असता अरविंद सावंत प्रसार माध्यमांशी बोलत होते. ...

राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंनी फटकारलं - Marathi News | Election should not be considered a war, no one is our enemy, Aditya Thackeray reaction to the attack on Raj Thackeray convoy at beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरेंनी फटकारलं

बीडमधील झालेल्या प्रकारावरून मनसेचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना इशारा, आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना म्हटलं, निवडणूक ही युद्ध समजू नये ...