लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर! - Marathi News | Aggressive response from Ajit Pawars NCP to mns Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर!

राष्ट्रवादीने राज ठाकरेंवर आक्रमक शब्दांत हल्ला केल्याने यावर मनसेच्या गोटातून नक्की काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

"शरद पवारांनी हातभार लावू नये, मतांसाठी मनं कलुषित करणं..."; राज ठाकरेंचा निशाणा - Marathi News | MNS President Raj Thackeray target on Sharad Pawar statement over Manipur will be in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांनी हातभार लावू नये, मतांसाठी मनं कलुषित करणं..."; राज ठाकरेंचा निशाणा

राज्यातील आरक्षण वादावरून राज ठाकरेंनी भाष्य करत शरद पवारांवरही निशाणा साधला.  ...

Raj Thackeray: जातीपातींमध्ये विष कालवून मत मिळवली जातायेत, हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही - राज ठाकरे - Marathi News | It is not good for Maharashtra to win votes by castes Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: जातीपातींमध्ये विष कालवून मत मिळवली जातायेत, हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही - राज ठाकरे

महाराष्ट्रात खालपासून वरपर्यंत कोणालाही आता कायद्याची भीती राहिली नाही ...

Raj Thackeray: "आपल्याकडे दिसली जमीन कि वीक हाच उद्योग सुरु", राज ठाकरेंचा प्रशासनावर हल्लाबोल - Marathi News | raj thackeray said on the administration we saw the land that started the industry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: "आपल्याकडे दिसली जमीन कि वीक हाच उद्योग सुरु", राज ठाकरेंचा प्रशासनावर हल्लाबोल

पुणे हे एक शहर राहील नाही त्याची पाच शहर झालीयेत, कुठपर्यंत शहर पसरतंय याकडे कोणाचं लक्ष नाही, ...

Pune Rain: आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नाही; राज ठाकरेंची प्रशासनावर टीका, पूरग्रस्त भागात पाहणी - Marathi News | Till date not a single meeting of all has been held Raj Thackeray criticism of the pune administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नाही; राज ठाकरेंची प्रशासनावर टीका, पूरग्रस्त भागात पाहणी

पाणी सोडण्याअगोदर नागरिकांना का कळवले नाही? राज ठाकरेंचा प्रशासनाला सवाल ...

Raj Thackeray: राज ठाकरेही करणार पुण्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी - Marathi News | Raj Thackeray will also inspect the flood affected areas in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: राज ठाकरेही करणार पुण्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी

राज यांचा राजकीय खमकेपणा सर्वांनाच माहीत असल्यामुळे रविवारच्या पुणे दौऱ्यात पूरग्रस्त परिसराची पाहणी केल्यानंतर आता ते काय बोलतील, कोणावर टीका करतील, याची राजकीय वर्तुळात चर्चा ...

"राज ठाकरेंची भूमिका प्रेरणादायी अन् रोखठोक..."; अभिनेता सयाजी शिंदेंनी केलं कौतुक - Marathi News | Actor Sayaji Shinde supports MNS Raj Thackeray stance on tree felling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राज ठाकरेंची भूमिका प्रेरणादायी अन् रोखठोक..."; अभिनेता सयाजी शिंदेंनी केलं कौतुक

मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात राज ठाकरेंनी देशातील वृक्षतोडीवर भूमिका मांडली. त्याचं अभिनेता सयाजी शिंदेंनी कौतुक केले.   ...

"आम्ही भाजप नाही की, खोट्या..."; महिन्यात भूमिका बदलली म्हणणाऱ्या राऊतांना मनसेचे प्रत्युत्तर - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande responded to Sanjay Raut criticism of Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही भाजप नाही की, खोट्या..."; महिन्यात भूमिका बदलली म्हणणाऱ्या राऊतांना मनसेचे प्रत्युत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिन्याभरात भूमिका बदलल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती ...