लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
नरेंद्र मोदींना PM करायचंय म्हणून महाराष्ट्रात जे सुरूय ते...; राज ठाकरेंनी मांडलं रोखठोक मत - Marathi News | MNS President Raj Thackeray criticized Narendra Modi and BJP over the political situation in Maharashtra | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नरेंद्र मोदींना PM करायचंय म्हणून महाराष्ट्रात जे सुरूय ते...; राज ठाकरेंनी मांडलं रोखठोक मत

राज ठाकरेंनी आज कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज्य आणि देशातील राजकीय स्थितीवर रोखठोक भाष्य केलं आहे. ...

'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Appearance on the platform does not determine alliances; Raj Thackeray clearly said | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

डोंबिवलीत माध्यमांशी साधला संवाद ...

कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्यांना रायगड आठवला; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका - Marathi News | Raj Thackeray's criticism of Sharad Pawar regarding NCP's new party symbol launching at Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्यांना रायगड आठवला; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

माझ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना याच महाराष्ट्रात उत्तम शिक्षण, नोकरी मिळायला हवी. महाराष्ट्र सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. या राज्यात असा टाहो फोडला जात असेल तर हे कुणीतरी करवतंय हे लक्षात का येत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं. ...

मनसैनिकांना वाटले राज ठाकरे आले, फटाकेही फोडले, पण निघाले केंद्रीय मंत्री; मग एकच हशा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray is currently on a two-day welfare visit. A funny incident happened at this time | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसैनिकांना वाटले राज ठाकरे आले, फटाकेही फोडले, पण निघाले केंद्रीय मंत्री; मग एकच हशा!

राज ठाकरे आज डोंबिवलीत-कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. ...

लोकसभा निवडणूक लढवायची का? राज ठाकरेंनी जाणून घेतली पदाधिकाऱ्यांची 'मन की बात' - Marathi News | want to contest the lok sabha elections raj thackeray knows the mann ki baat of office bearers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोकसभा निवडणूक लढवायची का? राज ठाकरेंनी जाणून घेतली पदाधिकाऱ्यांची 'मन की बात'

डोंबिवलीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. ...

राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो - अमित ठाकरे - Marathi News | If Raj Thackeray orders I can contest Pune Lok Sabha elections Amit Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो - अमित ठाकरे

राज्यात दोन पक्षांचे चार गट झाल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत ...

"शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक"; राज ठाकरे व शरद पवारांकडून शोक - Marathi News | "Balasaheb's Shiv Sainik till his last breath"; Condolences from Raj Thackeray and Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक"; राज ठाकरे व शरद पवारांकडून शोक

शरद पवार यांनीही ट्विट करुन मनोहर जोशींच्या आठवणी जागवल्या आहेत. तसेच, त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.  ...

...अन् अचानक उद्धव ठाकरेंची राजकारणात एन्ट्री झाली; स्मिता ठाकरेंचा खुलासा - Marathi News | Raj Thackeray was earlier in politics, Uddhav Thackeray was doing photography - Smita Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् अचानक उद्धव ठाकरेंची राजकारणात एन्ट्री झाली; स्मिता ठाकरेंचा खुलासा

उद्धव ठाकरेंचे वैयक्तिक कारणे असतील. बाळासाहेबांनी खुर्चीला कधी महत्त्व दिले नाही. परंतु आता जे काही झाले ते खुर्चीसाठी होतंय अशा शब्दात स्मिता ठाकरेंनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे.  ...