लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
...तर बाळासाहेबांनाही भारतरत्न घोषित करा, राज ठाकरेंची मागणी; कारणही सांगितलं! - Marathi News | MNS president Raj Thackeray has demanded the BJP government led by Prime Minister Narendra Modi to announce the Bharat Ratna award to hindu hrudaysamrat balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांनाही भारतरत्न घोषित करा, राज ठाकरेंची मागणी; कारणही सांगितलं!

बाळासाहेबांनाही भारतरत्न घोषित करा, राज ठाकरेंची मागणी. ...

महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या; 'लोकमत'च्या मुलाखतीतील राज ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Give Maharashtra Police 48 Hours; Raj Thackeray's video Tweet from MNS After Abhishek Ghosalkar's murder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या; 'लोकमत'च्या मुलाखतीतील राज ठाकरेंचा व्हिडीओ व्हायरल

जर पोलिसांनी एखादी भूमिका घेतली आणि त्यांना जेलमध्ये जावं लागत असेल तर ते का जेलमध्ये जातील असं राज ठाकरेंनी म्हटलं होते. ...

"...अजून किती अग्निपरीक्षा द्यायची? वसंत मोरे एकनिष्ठ होता आणि आहे" - Marathi News | internal dispute in Pune MNS again, Vasant More has made it clear that he wants to run for Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...अजून किती अग्निपरीक्षा द्यायची? वसंत मोरे एकनिष्ठ होता आणि आहे"

बाहेरचा उमेदवार आयात करण्याची गरज काय, आपल्या पक्षातील इच्छुकांनाच तिकीट द्या असं वसंत मोरेंनी म्हटलं. ...

Video: पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे अन् साईनाथ बाबर यांच्यात रस्सीखेच; अखेर मोरेंचा खुलासा - Marathi News | Tug of war between Vasant More and Sainath Babar for Pune Lok Sabha Finally the disclosure of peacocks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे अन् साईनाथ बाबर यांच्यात रस्सीखेच; अखेर मोरेंचा खुलासा

मी २ वर्षांपासून लोकसभेची तयारी करतोय, आता अलीकडे काही नवीन चेहरे लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याचे दिसतंय ...

"मराठीत एकही सुपरस्टार नाही" राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सोनाली कुलकर्णीनेही मांडलं स्पष्ट मत - Marathi News | Sonali Kulkarni s response to Raj Thackeray s statement that there is no superstar in Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठीत एकही सुपरस्टार नाही" राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सोनाली कुलकर्णीनेही मांडलं स्पष्ट मत

सोनालीने नुकतंच सुपस्टार मोहनलाल यांच्यासोबत मल्याळम सिनेमात काम केलं. ...

मनसेत धुसफूस, माजी आमदार परशुराम उपरकर पक्षातून बाहेर; राज ठाकरेंचा मोठा निर्णय - Marathi News | Ex-MLA Parshuram Uparkar expelled from MNS, Raj Thackeray's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेत धुसफूस, माजी आमदार परशुराम उपरकर पक्षातून बाहेर; राज ठाकरेंचा मोठा निर्णय

निवडणुकीच्या काळात मनसे संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु अंतर्गत नाराजीमुळे पक्षातील नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करत आहेत. ...

"...तर आम्ही राज ठाकरेंचे नक्कीच स्वागत करू", रोहित पवारांचे सूचक विधान - Marathi News | "...then we will certainly welcome Raj Thackeray", Rohit Pawar's suggestive statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर आम्ही राज ठाकरेंचे नक्कीच स्वागत करू", रोहित पवारांचे सूचक विधान

राज ठाकरेंची जी ट्विट, विधाने आहेत. ती सर्व भाजपाच्या विरोधात आणि जनतेच्या बाजूने राहिलेली आहेत, असे आमदार रोहित पवार म्हणाले. ...

भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला मनसेची साथ?; राजकीय हालचालींना आला वेग - Marathi News | In Upcoming Loksabha election MNS support for BJP-Shiv Sena-NCP Grand Alliance?; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला मनसेची साथ?; राजकीय हालचालींना आला वेग

मनसेकडून थेट युतीवर भाष्य टाळलं असले तरी आगामी निवडणुकांमुळे या भेटींना महत्त्व प्राप्त झाले आहे. ही सदिच्छा भेट सांगण्यात येत असली तरी त्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं पुढे येत आहे.  ...