लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
नाशिक पुन्हा जिंकण्यासाठी राज ठाकरे मैदानात - Marathi News | Raj Thackeray ground to win Nashik again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक पुन्हा जिंकण्यासाठी राज ठाकरे मैदानात

दोन दिवसांचा दौरा : कार्यकर्ता शिबिरात घेतला कामकाजाचा आढावा ...

राज ठाकरेंच्या मनसेला मविआमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं तर? राऊतांनी काय सांगितलं? Sanjay Raut - Marathi News | If Raj Thackeray's MNS is invited to come to Mavia? What did Raut say? Sanjay Raut | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंच्या मनसेला मविआमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं तर? राऊतांनी काय सांगितलं? Sanjay Raut

राज ठाकरेंच्या मनसेला मविआमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं तर? राऊतांनी काय सांगितलं? Sanjay Raut ...

महाविकास आघाडीत मनसेला निमंत्रणाचा प्रस्ताव कशाला द्यायचा?; संजय राऊत यांचा प्रश्न - Marathi News | MP Sanjay Raut said that if democracy is to be saved, they should come forward and join Mahavikas Aghadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाविकास आघाडीत मनसेला निमंत्रणाचा प्रस्ताव कशाला द्यायचा?; संजय राऊत यांचा प्रश्न

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपाचा खल सुरू आहे. ...

राज्य सरकारने योग्य टप्प्यावर उचित सन्मान केला; अशोक सराफ यांचे राज ठाकरेंकडून अभिनंदन - Marathi News | MNS chief Raj Thackeray has congratulated Ashok Saraf after announcing the Maharashtra Bhushan award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारने योग्य टप्प्यावर उचित सन्मान केला; अशोक सराफ यांचे राज ठाकरेंकडून अभिनंदन

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलं आहे. ...

सोडून गेलेले आमदार, नगरसेवक परतीच्या वाटेवर; राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात काय घडणार? - Marathi News | In the next few days, the corporators, MLAs who have left the MNS will be seen coming back to the party - avinash jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोडून गेलेले आमदार, नगरसेवक परतीच्या वाटेवर; राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात काय घडणार?

पुढच्या काही दिवसांत जे मनसेतून बाहेर पडलेले नगरसेवक, आमदार आहेत ते पुन्हा पक्षात येताना दिसतील असा दावा मनसे नेत्याने केला आहे. ...

ठाणे जिल्ह्यातच मनसेचा एकनाथ शिंदे गटाला धक्का; उपजिल्हाप्रमुखाचा जय महाराष्ट्र - Marathi News | Upazila chief of Shiv Sena Shinde group Santosh Shinde joined MNS in the presence of Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे जिल्ह्यातच मनसेचा एकनाथ शिंदे गटाला धक्का; उपजिल्हाप्रमुखाचा जय महाराष्ट्र

गेल्यावेळी मनसेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता केवळ प्रचार केला होता. मात्र यंदा राज ठाकरे लोकसभेला मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे ...

हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे; समन्वयाची भाषा, ऱाज ठाकरे यांचे विधान - Marathi News | Hindi is not the national language; Language of Coordination, Statement by Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे; समन्वयाची भाषा, ऱाज ठाकरे यांचे विधान

Raj Thackeray: देशाच्या पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल, भाषेबद्दल असलेले प्रेम लपवता येत नाही, मग तुम्ही का लपवताय, असा टोला मारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठीलाच टिकवण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली. ...

राज ठाकरेंचा प्रश्न योग्य, हे सगळं ठरवून चाललंय; संजय राऊतांना 'तो' मुद्दा 'मनसे' पटतो तेव्हा... - Marathi News | thackeray group mp sanjay raut supports to mns chief raj thackeray statement on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा प्रश्न योग्य, हे सगळं ठरवून चाललंय; संजय राऊतांना 'तो' मुद्दा 'मनसे' पटतो तेव्हा...

Sanjay Raut on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील साधा माणूस आहे. हे सगळे ठरवून चालले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...