लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

पती-पत्नीने दोन मुलांसह संपवलं जीवन, एकाचवेळी चार जणांच्या मृत्यूने परिसरात खळबळ    - Marathi News | Husband and wife ended their lives with two children, the simultaneous death of four people caused excitement in the area    | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पती-पत्नीने दोन मुलांसह संपवलं जीवन, एकाचवेळी चार जणांच्या मृत्यूने परिसरात खळबळ   

Rajasthan Crime News: राजस्थानमधील झालवाड जिल्ह्यातील जेताखेडी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पती-पत्नीने त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. ...

सारा अली खान बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशनवर, राजस्थानमधील फोटो व्हायरल - Marathi News | Sara Ali Khan Vacation With Rumoured Beau Arjun Pratap Bajwa In Rajasthan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खान बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशनवर, राजस्थानमधील फोटो व्हायरल

अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत राजस्थानमध्ये व्हॅकेशनवर असल्याची माहिती आहे.   ...

२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड  - Marathi News | 20 kg of gold, cash of Rs. 4 crores was found with the transport merchant  | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 

Rajasthan News: राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूरमध्ये एका ट्रान्सपोर्ट कंपनीवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडीमधून मोठं घबाड सापडलं आहे. ...

मोडनिंबच्या बोरांचे आठवड्याला पाच ट्रक गुजरात व राजस्थानमध्ये रवाना; कसा मिळतोय दर - Marathi News | Five truckloads ber of modnimb are being sending to Gujarat and Rajasthan market every week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोडनिंबच्या बोरांचे आठवड्याला पाच ट्रक गुजरात व राजस्थानमध्ये रवाना; कसा मिळतोय दर

मोडनिंब येथील बोरांना गुजरात आणि राजस्थानमधून मोठी मागणी होत आहे. दर आठवड्याला पाच ट्रक बोरे परराज्यात जात आहेत. सध्या प्रतिकिलो १८ ते २० रुपये दर मिळत असल्याचे सांगण्यात आले. ...

"...मग त्या खाली मंदिर कसे असेल?"; अजमेर शरीफ दर्ग्यावरुन आध्यात्मिक प्रमुखांचा सवाल - Marathi News | The Spiritual Head on case claiming ownership of the Shiva temple in the Ajmer Sharif Dargah in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...मग त्या खाली मंदिर कसे असेल?"; अजमेर शरीफ दर्ग्यावरुन आध्यात्मिक प्रमुखांचा सवाल

राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्ग्यातील शिवमंदिरावर दावा करणाऱ्या एका खटल्यात दर्ग्याच्या प्रमुखांनी आपली भूमिका मांडली आहे. ...

"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे - Marathi News | Remains of the temple in the dome the sanctum sanctorum still existing in the basement Hindu Sena has made big claims regarding Ajmer Sharif Dargah | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे

हिंदू पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत, हे पूर्वी शिवमंदिर होते आणि आजही येथे मंदिराचे अवशेष विद्यमान आहेत. तसेच, दर्ग्याच्या घुमटात मंदिराच्या अवशेशांचा वापर करण्यात आला आहे, असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. ...

Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले  - Marathi News | ajmer sharif dargah shiv mandir asaduddin Owaisi d y chandrachud places of worship act 1991 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 

राजस्थानातील अजमेरमध्ये असलेल्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी शिवमंदिर होतं, असा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...

अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली! - Marathi News | claimed Shiva Temple in Ajmer Dargah The court accepted the petition, sent a notice to all the parties | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!

महत्वाचे म्हणजे, संघटनेचे संस्थापक राजवर्धन सिंह परमार यांनी, अजमेर दर्गा हे एक शिव मंदिर होते, ज्याला दर्गा बनवण्यात आले, असा दावा केला होता... ...