लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023

Rajasthan assembly election, Latest Marathi News

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.
Read More
VIDEO: उमेदवाराने थेट उपजिल्हाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली; पोलिसांसमोर घडली घटना - Marathi News | VIDEO: Independent candidate slap Deputy Collector; incident happened in front of the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: उमेदवाराने थेट उपजिल्हाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली; पोलिसांसमोर घडली घटना

या घटनेनंतर अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ...

जिंकण्याआधीच ज्याला केले मंत्री ताे झाला पराभूत; भाजपचे सुरेंद्रपाल सिंह यांचा पराभव - Marathi News | He who ministers before winning is defeated; Defeat of BJP's Surendrapal Singh | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :जिंकण्याआधीच ज्याला केले मंत्री ताे झाला पराभूत; भाजपचे सुरेंद्रपाल सिंह यांचा पराभव

काँग्रेसचे रूपिंदर सिंह कुन्नर विजयी ...

राजस्थानमध्ये काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, दहा दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या उमेदवारालाच केलं पराभूत - Marathi News | In Rajasthan, the Congress gave a big blow to the BJP, defeating the Surendra Pal Singh who was sworn in as a minister ten days ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, १० दिवसांपूर्वी मंत्री झालेल्या उमेदवाराचा केला पराभव

Karanpur Assembly By Election: राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला महिनाभरातच मोठा धक्का बसला आहे. एका उमेदवाराच्या निधनामुळे निवडणूक न झालेल्या करणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला दारुण ...

"दर ५ वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही...", काँग्रेस नेते सचिन पायलट यांची प्रतिक्रिया - Marathi News | congress leader sachin pilot rajasthan election result | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"दर ५ वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही...", काँग्रेस नेते सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

आम्ही प्रत्येक वेळी खूप मेहनत करतो, पण दर पाच वर्षांनी पराभव का होतो, ते कळत नाही, असे सचिन पायलट म्हणाले. ...

'भाजप केडर आधारित पक्ष', पीएम मोदींनी सांगितले नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री करण्याचे कारण - Marathi News | Narendra Modi: 'BJP Cadre Based Party', PM Modi Says Reason for Making New Faces as Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजप केडर आधारित पक्ष', पीएम मोदींनी सांगितले नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री करण्याचे कारण

भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली आहे. ...

"राजकीय पद असू शकते, पण..." उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्या नियुक्तीला आव्हान - Marathi News | Pil Filed Rajasthan High Court Diya Kumari Prem Chand Bairwa As Deputy CMs Swearing In Is Unconstitutional | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"राजकीय पद असू शकते, पण...", दिया कुमारी- प्रेमचंद बैरवा यांच्या नियुक्तीला आव्हान

घटनेत उपमुख्यमंत्री पद नाही, मग या पदाची शपथ कशी घेण्यात आली? असा सवाल वकील ओमप्रकाश सोळंकी यांनी केला आहे. ...

शिवराजसिंह आणि वसुंधराराजेंचं राजकीय पुनर्वसन, केंद्रीय मंत्रिमंडळात संधी? चर्चांना उधाण - Marathi News | Political rehabilitation of Shivraj Singh and Vasundhara Raje in Union Cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवराजसिंह आणि वसुंधराराजेंचं राजकीय पुनर्वसन, केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करायचं असेल तर भाजपला त्यांना आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावं लागणार आहे. ...

Bhajanlal Sharma : "ही देवाची कृपा, जनतेसाठी खूप काम करेल"; भजनलाल शर्मा यांच्या आई-बाबांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | everything is god will says bhajan lal sharma father after son named as rajasthan new cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही देवाची कृपा, जनतेसाठी खूप काम करेल"; भजनलाल शर्मा यांच्या आई-बाबांनी व्यक्त केल्या भावना

Bhajanlal Sharma : भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री असणार आहेत. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्याच्या कुटुंबात आनंद आणि उत्सवाचे वातावरण होते. ...