लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023

Rajasthan assembly election, Latest Marathi News

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.
Read More
राजस्थानात यंदा ०.९ टक्के जादा मतदान; २० वर्षाचा ट्रेंड कायम राहणार की मोडणार? - Marathi News | Rajasthan Assembly Election: 0.9 percent voter turnout in Rajasthan elections, will 20-year trend continue? | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानात यंदा ०.९ टक्के जादा मतदान; २० वर्षाचा ट्रेंड कायम राहणार की मोडणार?

आता ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. तेव्हा राजस्थानात हा ट्रेंड कायम राहतो की गहलोत सरकार ही परंपरा मोडणार हे पाहणे गरजेचे आहे. ...

'पनवती'नंतर आता 'फ्यूज ट्यूबलाइट'वरून वाद, भाजपकडून पोस्टरद्वारे राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | bjp releases an edited poster of rahul gandhi as fuse tubelight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पनवती'नंतर आता 'फ्यूज ट्यूबलाइट'वरून वाद, पोस्टरद्वारे राहुल गांधींवर निशाणा

भाजपने राहुल गांधी यांचे 'फ्यूज ट्यूबलाइट' असे वर्णन केले आहे. ...

राजस्थानमध्ये मतदानाला सुरुवात; भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Rajasthan Assembly polls 2023 LIVE: Voting for Assembly seats begins | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्ये मतदानाला सुरुवात; भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Rajasthan Assembly Elections 2023 : विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य ५ कोटी २५ लाख ३८ हजार १०५ मतदार ठरवणार आहेत. ...

“अन्य कुणीही नाही, देशात केवळ दोन हिंदुहृदयसम्राट...”; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut slams cm eknath shinde over campaign in rajasthan assembly election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्य कुणीही नाही, देशात केवळ दोन हिंदुहृदयसम्राट...”; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

Sanjay Raut News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये प्रचाराला गेले होते. यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे. ...

मतदानापूर्वी नोटांचा डोंगर... पाच राज्यांमध्ये आतापर्यंत १७६० कोटींची बेहिशेबी रोकड जप्त! - Marathi News | 5 crore unaccounted cash seized in 2 suitcases telangana election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानापूर्वी नोटांचा डोंगर... पाच राज्यांमध्ये आतापर्यंत १७६० कोटींची बेहिशेबी रोकड जप्त!

पोलिसांनी तेलंगणामधील रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून ५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.  ...

राजस्थानमधील निवडणूक प्रचारात अचानक ‘मुख्यमंत्रिपद’ - Marathi News | A sudden 'Chief Ministership' in the campaign of rajasthan election rally | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमधील निवडणूक प्रचारात अचानक ‘मुख्यमंत्रिपद’

आधी वडिलांचा, आता मुलाचा हाेताेय अवमान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका ...

पायलट-गेहलाेत वादानंतर गुर्जर समाजात दुफळी - Marathi News | Faction in Gurjar community after Pilot-Gehlaet dispute | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पायलट-गेहलाेत वादानंतर गुर्जर समाजात दुफळी

मुख्यमंत्री बनविण्याचे वचन माेडल्याची भावना, पाठिंबा देण्यावरून स्थानिकांमध्ये मतभिन्नता ...

नेत्यांचा राेड शाे अन् सभांचा धडाका; राजस्थानमध्ये प्रचार संपला - Marathi News | Raids of the leaders and explosion of meetings; The campaign ended in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :नेत्यांचा राेड शाे अन् सभांचा धडाका; राजस्थानमध्ये प्रचार संपला

राजस्थानमध्ये प्रचार संपला, अखेरच्या दिवशी उडाला धुरळा ...