लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023

Rajasthan assembly election, Latest Marathi News

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.
Read More
Narendra Modi : "3 डिसेंबरला काँग्रेस होणार छू मंतर, राजस्थानमधून अशोक गेहलोतांचं जाणं निश्चित"; मोदींचा हल्लाबोल - Marathi News | rajasthan assembly elections narendra modi addresses public meeting bharatpur bjp congress ashok gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"3 डिसेंबरला काँग्रेस होणार छू मंतर, राजस्थानमधून अशोक गेहलोतांचं जाणं निश्चित"

Narendra Modi : काँग्रेसने राजस्थानला मागे ढकललं आहे. राजस्थानच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी येथे भाजपा आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले. ...

एकाच कुटुंबातील चाैघे मैदानात, काका-पुतणी आमनेसामने; अपक्ष उमेदवार ‘एक्स फॅक्टर’ - Marathi News | Harendra Mirdha has been nominated by the Congress, while Jyoti, the granddaughter of Nathuram Mirdha, has been nominated by the BJP. | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :एकाच कुटुंबातील चाैघे मैदानात, काका-पुतणी आमनेसामने; अपक्ष उमेदवार ‘एक्स फॅक्टर’

३९ वर्षांनी नातेवाइकांची पुन्हा एकमेकांविराेधात लढत ...

'विकासकामे दुप्पट वेगाने पुढे नेणार'; राहुल गांधी यांचे राजस्थानातील सभेत आश्वासन - Marathi News | 'Development will proceed at double speed'; Rahul Gandhi's assurance in a rally in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :'विकासकामे दुप्पट वेगाने पुढे नेणार'; राहुल गांधी यांचे राजस्थानातील सभेत आश्वासन

तारानगरसह नोहर (हनुमानगड) आणि सादुलशहर (श्रीगंगानगर) येथे राहुल यांची सभा पार पडली. ...

२.५ लाख सरकारी नोकऱ्या,४५० रुपयांमध्ये सिलिंडर; राजस्थानमध्ये भाजपच्या संकल्पपत्रात घोषणा - Marathi News | 2.5 lakh government jobs, cylinder in Rs.450; Declaration in BJP's manifesto in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :२.५ लाख सरकारी नोकऱ्या,४५० रुपयांमध्ये सिलिंडर; राजस्थानमध्ये भाजपच्या संकल्पपत्रात घोषणा

१२ वी उत्तीर्ण मुलींना माेफत स्कूटीही देणार ...

‘काँग्रेसमधील काही नेत्यांना राम आणि हिंदूंबाबत अडचण’, ज्येष्ठ नेत्याकडून घरचा अहेर   - Marathi News | 'Some leaders in Congress have problems with Ram and Hindus', a home note from a senior leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘काँग्रेसमधील काही नेत्यांना राम आणि हिंदूंबाबत अडचण’, ज्येष्ठ नेत्याकडून घरचा अहेर  

Congress: देशातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे गेल्या काही काळापासून काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे. ...

Rahul Gandhi : "लोक मरत होते, तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते"; राहुल गांधींचं टीकास्त्र - Marathi News | rajasthan election 2023 Rahul Gandhi targes pm Narendra Modi in churu rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक मरत होते, तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते"; राहुल गांधींचं टीकास्त्र

Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

“भाजपवाले घाबरलेत, जनतेला पुन्हा काँग्रेसचेच सरकार हवेय”; अशोक गेहलोत यांना विश्वास - Marathi News | rajasthan assembly election 2023 cm ashok gehlot said people want congress government again | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :“भाजपवाले घाबरलेत, जनतेला पुन्हा काँग्रेसचेच सरकार हवेय”; अशोक गेहलोत यांना विश्वास

CM Ashok Gehlot: भाजपकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही. म्हणूनच ते असे खोटे आरोप करत आहेत, अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली. ...

दे दणादण! मत देण्यावरून 2 भाऊ आपापसातच भिडले, एकाने चावला दुसऱ्याचा कान - Marathi News | rajasthan brother quarreled with brother over voting issue one chewed other ear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दे दणादण! मत देण्यावरून 2 भाऊ आपापसातच भिडले, एकाने चावला दुसऱ्याचा कान

मतदानाच्या मुद्द्यावरून दोन भावांमध्ये हाणामारी झाली. नंतर प्रकरण इतकं वाढलं की एका भावाने दुसऱ्या भावाच्या कानाला चावा घेतला. ...