Rajasthan Assembly Election 2023 FOLLOW Rajasthan assembly election, Latest Marathi News Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल. Read More
Vasundhara Raje Video: भाजप हायकमांडने वसुंधरा राजे यांना डावलून पहिल्यांदा आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले आहे. ...
Bhajanlal Sharma : राजस्थानचे नवे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा यांनी सांगानेरमधून निवडणूक जिंकली आहे. ...
भाजपाने मध्य प्रदेशात OBC, छत्तीसगडमध्ये आदिवासी आणि राजस्थानमध्ये ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री केले आहे. ...
Bhajan Lal Sharma : मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधरा राजे यांना बाजूला करून भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. ...
चर्चेत असलेल्या वसुंधरा राजे यांचा 'पत्ता कट' ...
वसुंधराराजेंच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या असून कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. राजनाथ यांच्यासोबत विनोद तावडेही असणार आहेत. या दोघांना रिसिव्ह करण्यासाठी वसुंधरा राजे विमानतळावर जाण्याची शक्यता आहे. ...
भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर ८ दिवस झाले तरी मुख्यमंत्रिपदावर निर्णय झाला नाही. आजच्या भाजपा विधिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. ...
कोटा उत्तरचे पराभूत उमेदवार प्रल्हाद गुंजाळ हे स्वतः वसुंधरा राजे यांच्या बाजूने लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत. ...