लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजस्थान विधानसभा निवडणूक

Rajasthan Assembly Election 2023

Rajasthan assembly election, Latest Marathi News

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभेच्या २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत १०० जागा जिंकून काँग्रेसनं भाजपाला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी या दोन पक्षांमध्ये पुन्हा अटीतटीची लढाई रंगण्याची शक्यता आहे. त्यात कोण बाजी मारणार हे ३ डिसेंबरच्या निकालातून समजेल.
Read More
राजस्थानच्या 'पायलट सीट'वर अशोक गहलोत, सचिन पायलट उपमुख्यमंत्री - Marathi News | Will Ashok Gehlot be the Chief Minister of Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या 'पायलट सीट'वर अशोक गहलोत, सचिन पायलट उपमुख्यमंत्री

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, याबाबतचा तिढा सुटला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोतच पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड करण्यात आली आहे.  ...

Lokmat Parliamentary Awards 2018 Live: देश कोण चालवणार याचं उत्तर नरेंद्र मोदी हेच आहेः प्रकाश जावडेकर - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2018 Live: Narendra Modi is the answer of the who will run the country by Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards 2018 Live: देश कोण चालवणार याचं उत्तर नरेंद्र मोदी हेच आहेः प्रकाश जावडेकर

पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला असला तरी लोकसभेची निवडणूक वेगळी आहे. ...

गुगल ट्रेंड्समध्ये काँग्रेसने भाजपला अन् राहुल गांधींनी मोदींना हरवले...! - Marathi News | Congress defeats Modi, Rahul and Rahul in Google Trends ...! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल ट्रेंड्समध्ये काँग्रेसने भाजपला अन् राहुल गांधींनी मोदींना हरवले...!

पाच राज्यांच्या निवडणुकांवेळी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या विषयांची आकडेवारी समोर आली आहे. ...

'सचिन पायलट मुख्यमंत्री झाले नाहीत तर काँग्रेस सोडू!' - Marathi News | sachin pilot or ashok gehlot for chief minister post tussle in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सचिन पायलट मुख्यमंत्री झाले नाहीत तर काँग्रेस सोडू!'

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी ज्येष्ठ नेते अशोक गहलोत आणि तरुण-तडफदार सचिन पायलट शर्यतीत असून दोघांचेही समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. ...

...म्हणून भाजपाला पावले नाहीत बजरंगबली; सगळीच गणितं चुकली! - Marathi News | BJP suffers loss but Congress fails to capitalise on anti-incumbency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून भाजपाला पावले नाहीत बजरंगबली; सगळीच गणितं चुकली!

अली आणि बजरंगबली असा विनाकारण वाद निर्माण करण्यात आला. या सर्व गोष्टींचा राग जनतेनं मतपेटीतून व्यक्त केल्याची आता चर्चा आहे. ...

राजस्थानात बसपा व बंडखोरांचा काँग्रेसला हात; मोठा विजय मिळवण्यात मात्र पक्ष पडला कमी! - Marathi News | Congress handicap BSP and rebels in Rajasthan; A big win was reduced to the party! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात बसपा व बंडखोरांचा काँग्रेसला हात; मोठा विजय मिळवण्यात मात्र पक्ष पडला कमी!

राजस्थानात काँग्रेसला सहजासहजी बहुमत मिळेल, असे अंदाज सर्वच सर्वेक्षणांनी वर्तवले होते. मात्र, निकाल लागू लागल्यानंतर बहुमताच्या आकडा गाठेपर्यंत काँग्रेसची दमछाक झाली. ...

विजयाच्या अत्यानंदात काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांचे निधन - Marathi News | Former Congress Taluka President dies in victory happiness | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विजयाच्या अत्यानंदात काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांचे निधन

तालुकाध्यक्षांनी तीन राज्यांत काँग्रेसच्या विजयाचा फोन केला आणि सत्काराला येण्याचे निमंत्रण दिले. ...

नरेंद्र मोदींची एकच 'भूल', तीन राज्यांत कोमेजलं कमळाचं फुल! - Marathi News | Narendra modi's One word costs bjp in 5 state assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींची एकच 'भूल', तीन राज्यांत कोमेजलं कमळाचं फुल!

मित्रों, मेरे प्यार देशवासियों, भाईयो और बेहेनो म्हणत त्यांनी घातलेल्या सादेला जनतेनं प्रतिसादही दिलाय. पण, यावेळी एक शब्द त्यांच्या तोंडून निसटला आणि...... ...